New 67+ Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi

Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi: आईला मुलीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आयुष्यातील प्रथम गुरूला, आयुष्यातील माया, करुणा, प्रेम, विश्वास आणि मातृत्वाच प्रतीक असलेल्या आईला खालील “आईला मुलीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” संग्रहातील सुंदर शुभेच्छा द्या आणि तुमच्या आईचा जन्मदिवस उत्साहाने साजरी करा. खाली आम्ही खास आपल्या आईवर प्रेम करणार्‍या मुलींना त्यांच्या आईच्या वाढदिवसासाठी द्यावयाच्या unique शुभेच्छा आणल्या आहेत.

Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi

Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi

त्या माऊलीला जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा ज्या माऊलीने मला जन्म दिला. जिची मी जीवनभर ऋणी असेन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

माझा प्रथम गुरु, माझ्या प्रेरणेचे एकमेव स्थान, माझी बेस्ट फ्रेंड आणि माझे विश्व असणार्‍या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्यावर आभाळा एवढ प्रेम करणार्‍या, सुख दुखात माझ्या पाठीशी उभ्या राहणार्‍या, जिवलग मैत्रिणी प्रमाणे मला समजून घेणार्‍या माझ्या आईला जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा.

मी तर आकाशाला तेव्हाच स्पर्श केला होता जेव्हा आई तू मला तुझ्या कुशीत उचलून घेतलं होतस. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात दुखाच वादळ येते, तेव्हा तेव्हा मला माझी आई तिच्या कुशीत लपवून ठेवते. माझ्या आईला जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा.  

जीवनात कितीही दुख असल तरी मी नेहमी आनंदी राहते, कारण जेव्हा जेव्हा मी माझ्या आईचा हसरा चेहरा पाहाते तेव्हा मी माझ सर्व दुख विसरून जाते. आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

आई तुझ्या वाढदिवसानिम्मीत माझ्याकडून तुला खूप अनंत शुभेच्छा, हा वाढदिवस तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुला उत्तम आरोग्य देवो.

आई तू माझ्या अंधाररूपी आयुष्यातील चमकणारा दिवा आहेस, आई तू वादळ आलेल्या आयुष्यरूपी समुद्रातील नौका आहेस, आई तू जगण्याची आशा, तर जिंकण्याची प्रेरणा आहेस, आई तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. हॅप्पी बर्थडे आई.

आई तुझे प्रेम म्हणजे वसंत ऋतुतील बहार, आई तुझी साथ म्हणजे चंद्रासोबत चांदण्या, आई तुझे शब्द म्हणजे प्रेरणेचा रस. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

आई म्हणजे मायेचे बंधन, आई म्हणजे हृदयाचे स्पंदन, आई म्हणजे काळजाची हाक तर आई म्हणजे जीवनाचा श्वास. हॅप्पी बर्थडे आई.

ती फक्त आईच असते जी असताना आयुष्यात कोणतेच दुख येत नाही, जगाने साथ दिली अथवा नाही दिली तरी ती आपल्या नेहमी सोबत असते. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

आईची माया ही जगातील सर्वात मोठी दौलत आहे, ज्याने ओळखली नाही तो या जगातला सर्वात मोठा भिकारी आहे. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi

दुखाने भरलेलं मन हलक करण्याची एकमेव जागा म्हणजे आईच कुशी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

आई तू मला हातावरील फोडाप्रमाणे जपलस, स्वत: उपाशी राहून मला घास भरवलास, डोळ्यातून कधी अश्रूंचा थेंब येऊ नाही दिलास, दिवस रात्र कष्ट करून मला मोठ केलस. आई मी तुझी खूप ऋणी आहे. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

दुखाच्या बदल्यात फक्त सुखच देते, ती फक्त आईच असते जी आपल्या डोळ्यातील अश्रु पाहून ती सुद्धा रडते. हॅप्पी बर्थडे आई.

आकाश पाऊस देतो, झाड सावली देते, गाय अमृत देते आणि माझी आई माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

आई तू माझी सर्वात पहिली आणि सर्वात बेस्ट मैत्रीण आहेस. हॅप्पी बर्थडे आई.

रात्रभर मी स्वर्गाची सैर करत होते आणि सकाळी उठून पाहिलं तर मी आईच्या कुशीत होते. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई, आज तूझ्या वाढदिवसाला मला हे सांगायच आहे कि माझं अस्तित्व तुझ्याशीवाय काहीच नाही. हॅप्पी बर्थडे आई.

या जगात फक्त एकच व्यक्ति अशी आहे जिच्याकडे स्वत:साठी अजिबात वेळ शिल्लक नसतो, ती फक्त आपल्या मुलांसाठी दिवस रात्र कष्ट करत असते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

या जगात फक्त अशी एकच व्यक्ति आहे जी तुम्हाला ९ महीने तिच्या पोटात वाढवते, ३ वर्षे कुशीत खेळवते आणि आयुष्यभरासाठी हृदयात जपून ठेवते. हॅप्पी बर्थडे आई.

आई ही आईच असते, मुलांनी तिचे हृदय कितीही वेळा दुखावले तरी ती आपल्या मुलांची काळजी करण थांबवत नाही आणि देवाकडे आपल्या मुलांसाठी प्रार्थना करण थांबवत नाही. हॅप्पी बर्थडे आई.

जोपर्यंत आई तु माझ्या आयुष्यात आहेस तोपर्यंत मी या जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ति आहे. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

आईच मन जिंकणारा कधीच आयुष्याची लढाई हरत नाही, कारण त्याच्यासोबत त्याच्या आईचा अनमोल आशीर्वाद असतो. हॅप्पी बर्थडे आई.

मैत्रीणिंनो वरील “Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi मध्ये शुभेच्छा तुम्हाला निश्चितच आवडल्या असतील. वरील “आईला मुलीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” संग्रहातील शुभेच्छांबद्दल तुमचा प्रतिसाद कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment