340+शिवाजी महाराज डायलॉग मराठी Shivaji Maharaj Dialogue in Marathi

शिवाजी महाराज डायलॉग मराठी, shivaji maharaj dialogue in marathi, शिवाजी महाराज शिवगर्जना, शिवाजी महाराज घोषणा मराठी, छत्रपती शिवाजी महाराज घोषणा, shivaji maharaj ghoshna in marathi, shiv garjana in marathi, chhatrapati shivaji maharaj ghoshna, shiv garjana in marathi lyrics, शिवगर्जना घोषणा मराठी text, प्रौढ प्रताप पुरंदर घोषणा, praudh pratap purandar in marathi.

महाराष्ट्रातील मर्द मराठी मावळ्यांनो तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो आपल्या राजाबद्दल बोलावं तितक कमीच आहे, आपल्या राजा बद्दल लिहावं तितक कमीच आहे. मित्रांनो थोडा विचार करा जर आपले राजे नसते तर आपली काय अवस्था झाली असती. आपले राजे जर नसते तर आपण सर्वजण मुघलांचे गुलाम झालो असतो. जातीव्यवस्थेत अडकून उध्वस्त झालो असतो.

आपल्या राजांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केल. सर्व सामान्य जनतेला कोणाला ही न घाबरता ताठ मानेन जगायला शिकवलं. मित्रांनो याच जन्मी नव्हे तर कोणत्याच जन्मी शिवाजी महाराजांचे उपकार आपण फेडू शकत नाही. मित्रांनो खास आपल्या सारख्या शिव प्रेमींसाठी खाली काही shivaji maharaj dialogue in marathi, shivaji maharaj ghoshna in marathi, shiv garjana in marathi मध्ये दिले आहेत. तुम्हाला ते नक्कीच आवडतील.

शिवाजी महाराज डायलॉग मराठी Shivaji Maharaj Dialogue

शिवाजी राजांविषयी अस्सल मराठमोळे, सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यात गाजणारे, अंगावर शहारे आणणारे संवाद मराठी मध्ये खास शिवप्रेमींच्या आग्रहास्त्व प्रस्तुत करीत आहोत.

image
1. मराठी मर्दांचा महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय. जय भवानी जय शिवाजी

2. बादशाही पडे पायावर जेव्हा नाचे शिवशाही छाताडावर. जय भवानी जय शिवाजी.

3. ज्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले त्यांच आयुष्य सार्थकी लागलं, किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांनी प्रतक्ष्य शिवराज्य पाहिलं.

4. आजपण कालपण आणि उद्यापण फक्त माझ्या राज्याच राजपण. 

5. वाकून मुजरा करतो जो माझ्या राजा म्होर तोच आहे खरा मर्द मराठी पोर.

6. ज्यान स्वराज्याकड वाकड्या नजरन पाहिल, त्या अफजल खानाला माझ्या शिवबान फाडल.

7. एक वेळ देव भेटला नाही तरी चालेल पण महाराज भेटायला हवेत.

8. आमचे राजे देव नव्हते.. पण आमचे राजे होते म्हणून देवळात देव आहे.. जय भवानी जय शिवाजी..

9. महाराज जर तुम्ही आणखी दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता.

10. नव्हते कोणते नियम नव्हते कलम तरी सुखी होती प्रजा… कारण सिंहासनावर होता फक्त आणि फक्त आमचा छ्त्रपती शिवाजी राजा .. जय शिवाजी जय भवानी ..

11. ! मुघल आले होते गालुण फाटकी सलवार ! ! छत्रपती शिवाजी महराज नी पलवुण लावलं मुघला ना हातात घेऊन हिंदु तलवार ! ! जय भवानी जय शिवाजी ! ! ऐक मराठा लाख मराठा ! ! हर हर महादेव !

12. दख्खनचा वाघ …..छ्त्रपती शिवाजी महाराज मराठा स्वराज्याचे संस्थापक…….गर्व नाही तर माज आहे मला की मी शिवाजी राजांचा स्वराज्यात जन्माला आलो.

13. आले किती गेले किती उडून गेला भरारा.. संपला नाही आणि संपनार ही नाही.. माझ्या शिवरायाचा दरारा

14. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असे राजे पुन्हा होणे नाही धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा असा थोर आणि पराक्रमी राजा पुन्हा होणे नाही

15. जर का माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असतं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असत

16. इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

17. धरती आभाळा शिवाय झाकत नाय, वादळ पर्वता शिवाय कापत नाय, आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो शिवरायांशिवाय कोणा पुढे झुकत नाय” जय शिवराय

18. जेव्हा तुम्ही उत्साही असता तेव्हा भला मोठा डोंगर सुद्धा मातीचा ढिगारा वाटू लागतो.

19. स्वातंत्र्य हे एक असे वरदान आहे जे मिळवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

20. स्वराज्य म्हणजे माझ राज्य या मातीत उगवलेल्या प्रत्येकाचं राज्य म्हणजे स्वराज्य.

21. झंझाविला भगव्याचा सन्मान तुम्ही जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही घडविली श्री चे स्वराज्य तुम्ही श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीराजा शिवछत्रपती तुम्ही.

22. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकत तर सगळ्यांच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवरायांच्या रक्तात होती.

23. दुःखामध्ये डोळयातुन धार आणु नका संकुचित जगण्यालाच सार मानू नका जिवनाला कधी भार मानू नका शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका वाईटाचा संगतीत राहाल तर माती व्हाल शिवरायांच्या विचारांनी जगाल तर छञपती व्हाल.

24. विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेला, मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

25. आत्मबल सामर्थ्य निर्माण करते आणि सामर्थ्य ज्ञान मिळवून देते.

26. लगते गए लाशों के ढेर , बस बहा लहू कभी रुका नहीं लड़ता रहा ओ शेर मराठा , ओ छत्रपति कभी रुका नहीं

27. काशी की कला जाती… मथुरामें मस्जिद होती… अगर सिवा न होता… तो सुन्नत सबकी होती…

28. अपनी धरती अपना राज छत्रपति शिवाजी महाराज का एक ही सपना हिंदू स्वराज छत्रपति शिवाजी महाराज की जय जय हिंद

29. हम शेर है शेरो की तरह हसते हैं क्योकी हमारे दिलो मे छत्रपती शिवाजी महाराज बसते है

30. लगते गए लाशो के ढेर बस बहा लहू कभी रुका नही लडता रहा वो शेर मराठा वो छत्रपती कभी झुका नही

31. छत्रपती शिवाजी ये सिर्फ नाम नही हिंदुस्थान की आण बान शान मै कहु तो पुरा हिंदूंस्थान है

32. पाण्यात गेल्यावर मगरीशी, जंगलात गेल्यावर वाघाशी, आणि महराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या मावळ्याशी कधी भीड नये.

Shiv Garjana in Marathi शिवाजी महाराज शिवगर्जना

शिवाजी महाराज डायलॉग मराठी

अंगात दहा हत्तींच बळ निर्माण करणार्‍या शिवाजी महाराज शिवगर्जना संग्रह.

1. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.

2. हिंदू धर्म राखिले स्वराज्यस्वप्न साकार केले, गर्जुनिया केला स्वराज्य साजरा, छत्रपती शिवराजा तुम्हाला मराठी मावळ्यांचा मानाचा मुजरा.

3. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला, हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला.

4. मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारलेले गर्जुनिया केलासी हिंद उत्सव साजरा शिवराया तूज मानाचा मुजरा.

5. निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू ! अखंड स्थितीचा निर्धारू ! श्रीमंत योगी !! असा होता आपला राजा…

6. जय भवानी, जय शिवाजी
! जय जिजाऊ !
!! जय शंभू राजे !!

7. मुजरा राजं मुजरा

Shivaji Maharaj Ghoshna शिवाजी महाराज घोषणा मराठी

शिवाजी महाराज डायलॉग मराठी

1. सांग ठोकून छाती, देव माझा शिव छत्रपती.

2. भगवे आमचे रक्त आम्ही शिवभक्त.

3. जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे.

4. सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजिन दात ही जात मराठ्यांची

5. एक ही सपना, एक ही सपना- हिंदु स्वराज हो अपना।

6. श्वासात राज, ध्यासात राज, कणा कणात राज, मना मनात राज.

7. जो भीत नाही मरणाला तो मर्द मावळा महाराष्ट्राच्या मातीतला.

8. नरवीर मर्द मराठा क्षत्रिय कुलवंत हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपति शिवाजी महाराज की जय

9. अपनी धरती,  अपना राज. छत्रपती शिवाजी राजे का एक ही सपना, हिंदू स्वराज्य

10. ज्यांच्या श्वासात शिवबा राजे असे मर्द मराठी मावळे रयतेचे.

11. परिस्थिति जेवढी बिकट, मराठी मावळा तेवढाच तिखट.

12. पत्थर कर दे पानी पानी जय भवानी जय भवानी

13. अखंड भारत का सपना है, अफगाणिस्तान तक अपना है।

Kshatriya Kulavantas in Marathi Text प्रौढ प्रताप पुरंदर घोषणा

1. महाराsssssज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजाशिवछत्रपती महाराज की जय हो।

2. क्षत्रियुलावतंस राजा धी राज श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय।

3. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.

शिवाजी महाराज डायलॉग मराठी shivaji maharaj dialogue in marathi” हा लेख पूर्ण वाचून झाल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment