Birthday Wishes for Girlfriend in Marathi, gf birthday wishes in marathi, Birthday Wishes for Boyfriend in Marathi

माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव
Birthday Wishes for Girlfriend in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे, पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही, अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू
मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे. हॅप्पी बर्थडे पिल्लू
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू
तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू
जे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. देवाकडे फक्त एकच मागण आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… हॅप्पी बर्थडे पिल्लू
Birthday Wishes for Girlfriend Boyfriend in Marathi
तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू
माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव
तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस, आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते.
आणखी वाचा:
Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi
Birthday Wishes for Wife in Marathi
Birthday Wishes for Mother in Marathi
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड चा वाढदिवस म्हटलं की चेहर्यावर एक वेगळाच आनंद असतो. तो दिवस म्हणजे जणू गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडसाठी एक सणच असतो. मग तिच्यासाठी, त्याच्यासाठी कोणता गिफ्ट द्यायचा जेणेकरून तो तिच्या आयुष्यभर लक्षात राहील, आणी तो गिफ्ट पाहून ती खूप खुश होईल,
पण सध्याचे लव कपल वाढदिवस चार दिवस लांब आहे तोपर्यंतच तू मला बडे ला काय गिफ्ट देणार? तू माझ्या बडेला हा गिफ्ट दे, तो गिफ्ट दे हे अगोदरच ठरवलं जात आहे. त्यामुळे सरप्राइज गिफ्ट देण्यात जी मजा असते ना ती मात्र अगोदरच ठरवून दिलेल्या गिफ्ट मध्ये नसते. आपल्या प्रेयसीचा वाढदिवस महिनाभर लांब आहे तोपर्यंतच तिच्या/त्याच्या वाढदिवसाच कौतुक प्रियकर करायला लागतात.
तिला advance मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा काय दिल्या जातात, तुला तुझ्या बडे ला काय पाहिजे, तुझा बडे नेमका कुठे साजरी करायचा, बडे दिवशी नेमक कुठे फिरायला जायचं, कोणत्या हॉटेल मध्ये डिनर करायचं हे सर्व अगोदरच planning केल जात आहे. मग वाढदिवसादिवशी पुढे काय काय करायचं, म्हणजे आपल्या भावी जीवनासाठी काय करायचं लग्न, करियर, मैत्री इत्यादि हे सर्व प्रॉमिस केल जात.
प्रियकर किंवा प्रेयसी आपल्या जानु च्या वाढदिवसादिवशी खूप इमोश्नल होतात, तिला किंवा त्याला हॅप्पी बर्थडे पिल्लू, जानु, शोनू, सोनु, डियर, माय हार्ट, माय लव म्हणून बडे च्या मनापासून शुभेच्छा देतात. अशा वाढदिवसाला फक्त जवळच्याच अगदी विश्वासातल्या मित्र मैत्रणींना invite केले जाते.
Note: जर तुम्हाला या पोस्ट मधील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड साठी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या तर आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या वाढदिवसादिवशी या शुभेच्छांद्वारे त्यांना विश करून त्यांच मन जिंका, तसेच आपल्या मित्र मैत्रणींना सोशल मीडियावर या शुभेच्छा नक्की शेयर करा.