Happy birthday Tai in Marathi ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

माझी ताई माझ्यासाठी माझ सर्वकाही आहे.
ताई तू सदैव आनंदी रहा. हॅप्पी बिथर्ड ताई
ताई तू इतकी गोड आणि प्रेमळ आहेस कि तुझी जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही.
🎂हॅप्पी बथर्ड माझ्या लाडक्या ताईला🎂

माझी ताई नेहमी सुखी व आनंदी रहावी हेच देवा तुझ्याकडे मागणे.
हॅप्पी बिथर्ड ताई
माझ्या लहानपणीची मैत्रीण, माझी बेस्ट फ्रेंड फक्त माझी ताई आहे.
ताई तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत खर सुख व उत्तम आरोग्य लाभो.
🎂Happy birthday Tai🎂

जगातील सर्वात जास्त caring आणि loving ताई झाल्याबद्दल
मी तुझा खूप आभारी आहे ताई. हॅप्पी बिथर्ड ताई
मी देवाचा खूप आभारी आहे कारण देवाने मला तुझ्यासारखी
सुंदर प्रेमळ व गोड ताई दिली. 🍧Happy Birthday Tai🍧

आतापर्यंत माझा बेस्ट फ्रेंड बनून राहिल्याबद्दल
ताई तुझे खूप आभार. हॅप्पी बिथर्ड ताई
ताई तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी आनंदाने भरून जावा,
आणि ताई तुझ संपूर्ण आयुष्य सुखात जावे. वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा ताई.

ताई आम्हास आजही तुझी उणीव भासत आहे,
तुझी कमी दुसर कोणीच पूर्ण करू शकत नाही .
ताई तू जिथे असशील तिथे आनंदी रहावी
तुझ्या सुखात कोणत्याही प्रकारची कमी येऊ नये
हेच देवाकडे मागणे आहे. हॅप्पी बिथर्ड ताई
आईप्रमाणे प्रेम देणाऱ्या माझ्या लाडक्या ताईला
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा. हॅप्पी बिथर्ड ताई

ताई तुझ्या सहवासात व्यतीत केलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी
माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस ठरला आहे.
ताई तुझे प्रेमळ शब्द माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. हॅप्पी बिथर्ड ताई
ताई तुझ्या आयुष्यातील सुखाच्या क्षणांना कुणाचीही नजर न लागो,
ताई तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरो. हॅप्पी बिथर्ड ताई

ताई तुझ प्रेम हेच खर धन, ताई तुझा आशीर्वाद हीच खरी माया,
ताई तुझ्या आयुष्यात सुख येवो हीच मनी इच्छा. हॅप्पी बिथर्ड ताई
आई बाबांची लाडकी परी, माझी सर्वात लाडकी ताई
आज माझ्या लाडक्या ताईचा वाढदिवस आहे
देवा माझ्या ताईला नेहमी सुखात ठेव. हॅप्पी बिथर्ड ताई
ताई तू आई बाबांनी मला दिलेला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गिफ्ट आहेस.
हा गिफ्ट मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. हॅप्पी बिथर्ड ताई
फुलांचा सुंगध काही क्षणांसाठी असतो
पण ताई तुझ आमच्यावरच प्रेम हे कधीही न संपणार आहे.
Happy Birthday Tai
ताई तू फुलांप्रमाणे हसत रहावीस, ताऱ्यांप्रमाणे चमकत रहावीस,
पक्षाप्रमाणे स्वतंत्र आनंदी रहावीस. Happy Birthday Tai
ताई तुझ्या वाढदिवसाचे क्षण अधिक सुंदर व आनंदी व्हावेत
तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक वर्ष सुख घेऊन यावे. हॅप्पी बिथर्ड ताई
आमच्या मनात सदैव घर करून राहणाऱ्या माझ्या गोड ताईला
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा. हॅप्पी बिथर्ड ताई
ताई तुझे प्रेम माया शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे
कारण तुझ्या प्रेमाला या जगात जोड नाही. हॅप्पी बिथर्ड ताई
तुझ्यासारखी ताई भेटायला नशीब लागते आणि ते नशीब आई बाबानी दिलय मला.
ताई तू माझ्यासाठी unique आहेस. माझ्या प्रेमळ ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.
तुझ्यासारखी ताई भेटण म्हणजे
आईनंतर जगातील सर्वात जास्त caring व्यक्ति भेटल्यासारख आहे.
Happy Birthday Tai
आणखी वाचा:
जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा