340+ Heart Touching Quotes on Mother in Marathi, Aai Marathi Status

Heart Touching Quotes on Mother in Marathi, Aai Quotes in english, miss you aai in marathi, Aai quotes in marathi text, aai marathi status, marathi quotes for mother,

If you love your mother and want to share Heart Touching Quotes on mothers in Marathi with your friends, here is the best unique and lovely collection of Marathi quotes for mothers

If you are searching for Aai Quotes in marathi, aai marathi status. Then you are most welcome on this post. In this post, we have shared the best collection of aai marathi status text, aai status in Marathi.

Heart Touching Quotes on Mother in Marathi

जीवनाच्या प्रत्येक वयामध्ये आई
मला तुझी उणीव भासते.

जगासाठी तू फक्त आई असशील
पण माझ्यासाठी तू माझ जग
आहेस आई!

आई तू माझ घरट आहेस ज्याच्या
निवार्याठला आल्यावर आई मला
नेहमी मायेची ऊब मिळते.

आई तुझे उपकार शब्दात व्यक्त
करणे शक्य नाही, ज्याप्रमाणे
महासागराच्या पाण्याला अडवणे
शक्य नाही.

मी एक कणखर महिला आहे
कारण एका कणखर आईच्या
पोटी मी जन्म घेतला आहे.

सगळं जग जरी विकल तरी
आई तुझ्या प्रेमाची किमंत
मिळणार नाही. फाइव स्टार
हॉटेल मधल्या जेवणाच्या घासाला
आई तुझ्या हाताची चव काही
येणार नाही.

आई तू डोळे झाकले की
सर्वांना वाटत तू झोपली आहेस,
पण नाही आई तू डोळे जरी
झाकले तरी तू आपल्या
चिमुकल्यांची काळजी करत असतेस.

फुलांचा ही स्पर्श फिका पडेल
आई तुझ्या हाताच्या स्पर्शापुढे,
जगातली सगळी दौलत फिकी
पडेल आई तुझ्या आशीर्वादापुढे.

जिथे जिथे प्रेम असेल तिथे
तिथे आई तूझे अस्तित्व असेल.

एक आई दहा मुलांचे सुद्धा संगोपन
करू शकते, पण दहा मुले आई
म्हातारी झाल्यावर तिचा व्यवस्थित
सांभाळ करू शकत नाहीत.

आई तू सर्व गोष्टी शिकवल्यास
मला पण आई तुझ्याशीवाय मी
कस जगायचं हे कधी शिकवलं नाहीस.

आई मी तुझा तारा जरी असलो
ना तरी तू माझी आकाशगंगा आहेस.

जीवन हे फूल तर आई म्हणजे
सुंगध, जीवन हे आकाश तर आई
म्हणजे सूर्य, जीवन हे सागर तर
आई म्हणजे मोती, जीवन हे मंदिर
तर आई म्हणजे देव.

डिक्शनरीतला सर्वात सुंदर,
सोपा व गोड शब्द म्हणजे आई.

आई तूच माझी जिजाऊ, आई
तूच माझी रमाई माऊली आणि
आई तूच खरी आहेस माझ्या
जीवनाची सावली.

आई तू तुझे दुख कधीच दाखवत
नाहीस कोणाला म्हणून मी रोज
प्रार्थना करतो देवाला सुखी ठेव
माझ्या आईला क्षणा क्षणाला.

आई तू सोडून गेलीस जेव्हापासून
अंगणातील रांगोळी नाहीसी झाली
तेव्हापासून, आई तू गेलीस सोडून
जेव्हापासून दारासमोरील तुळस गेली
वाळून तेव्हापासून.

आई शिवाय सर्व काही मिळेल आयुष्यात
पण आई कधी पुन्हा भेटणार नाही.

वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba

Mother is our actual world. Without a mother, no one can understand the meaning of love and life. We can easily understand the importance of love if we have a mother because the mother symbolizes love, humanity, and sympathy. When God could not care for all the people on the earth, he made a mother care for all. We should love our mother. We should not hate our mother; when we lose our mother, we will understand the actual value of a mother in life. 

Our mother is our first teacher in our childhood; she teaches us how to talk, walk, and identify things. She makes us capable of living in this world smartly. 

We hope you will enjoy the Marathi quotes for mothers shared in this post by our team members. If you love these Heart Touching Quotes on Mother in Marathi, aai marathi status, please share them with all your social media friends who love their mother from the bottom of your heart.  

Leave a Comment