{57+अप्रतिम जबरदस्त} निरोप समारंभ शायरी, चारोळ्या व कविता

निरोप समारंभ शायरी, निरोप समारंभ चारोळ्या मराठी, निरोप समारंभ मनोगत कविता, निरोप समारंभ शुभेच्छा सर, निरोप समारंभ गीत, निरोप समारंभ संदेश, nirop samarambh message.

निरोप समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकाला आपल्या मनातील मनोगत व्यक्त करण्याची नवी संधी मिळते. आपल्या मित्रांविषयी, आपल्या मैत्रिणींविषयी व आपल्या शिक्षकांविषयी विषयी असलेला आदर व्यक्त करण्याची एक संधी असते ती. शब्दांची मर्यादा राखून मनसोक्तपणे बोलण्याची संधी या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांनीला दिली जाते.

निरोप समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या शिक्षकांविषयी व शाळेविषयी आभार मानण्यासाठी व निवृत्ती घेणार्‍या शिक्षकांना निरोप देण्यासाठी आज आपण या पोस्टमध्ये निरोप समारंभ मनोगत कविता तसेच निरोप समारंभ शायरी घेऊन आलो आहोत.

निरोप समारंभ शायरी व निरोप समारंभ चारोळ्या

निरोप समारंभ शायरी निरोप समारंभ चारोळ्या

निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा,
आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुखाचा.

niropacha kshn janu halvya
tya fulancha, athvaninchi
gardi janu kshan ha dukhacha.

प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा
फूल म्हणून जगण्याचा त्याचप्रमाणे जन्मसिद्ध
हक्क आहे आमचा आदरणीय लोकांचा मान
राखण्याचा, एक आदर्श व्यक्ति म्हणून जगण्याचा
निरोप द्यायचा असतो, निरोप घ्यायचा असतो.

pratyek kalila hakk ahe fulnyacha
ful mhanunjagnyacha tyachpramane
janmsidd hakk aahe amcha adarniya
lokancha maan rakhnyacha, ek adarsh
vyakti mhanun jagnyacha nirop dyayacha
asato, nirop ghyayacha asato.

निरोपाचे क्षण हे जवळ आले, निरोप कसा देऊ तुम्हाला दूर
होताना नयनी अश्रु दाटून आले.

niropache kshn he javal aale,
nirop kasa deu tumhala dur
hotana nayni ashru datun aale.

निरोप समारंभ शायरी निरोप समारंभ चारोळ्या

कौशल्य माझ्यात इतके नाही की मी तुमच्या हृदयात घर
करून जाईल, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल इतक्या
आठवणी तुमच्याजवळ सोडून जाईल.

koushlya majhyat itake nahi
ki mi tumachya hrudayat ghar
karun jail, pan visarane sudha
ashkya hoil itkya athvani
tumachyajaval sodun jail.

सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही,
नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही.

sahvas sutala mhanun sobat
sutat nahi, nusta nirop
dilyane naate tutat nahi.

काही नाती तोडल्या तुटत नाहीत कारण काही काळासाठी
ती आपल्या पासून दूर जातात पण ती कायमची आपल्या
हृदयात बंदिस्त झालेली असतात.

kahi nati todlya tutat nahit
karan kahi kalasthi ti aplya
pasun dur jatat pan ti kaymachi
aplya hrudayat bandist jhaleli
astat.

निरोप समारंभ शायरी निरोप समारंभ चारोळ्या

निरोप देताना आणि घेताना गत आठवणींना उजाळा
द्यायचा असतो सहवासात घालवलेल्या आठवणींना
मात्र हृदयात साठवायच असत.

nirop detana aan ghetana
gat athvanina ujala dyayacha
asto sahvasat ghalvalelya
athvanina matra hrudayat
sathvayach asat.

निरोपाच्या दुखद क्षणी आठवणी होतात जाग्या मनी,
आठवून क्षण सोबतीचे काळजाचे होते पाणी.

niropachya dukhad kshni
athvani hotat jagya mani,
athvun kshn sobatiche kaljache
hote pani.

निरोप द्यावा निरोप घ्यावा परी न क्लेश मनी ठेवाल,
आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा स्मितवंदन जरूर कराल.

nirop dyawa nirop ghyava pari
n klesh mani tehval, ayushyat
jevha jevha bhetal tevha
smitvandan jarur karal.

निरोप समारंभ शायरी निरोप समारंभ चारोळ्या

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याच काय
केव्हाही बांधता येईल, क्षितिज्यापलीकडे झेप
घेण्याची मनात जिद्द असावी.

udtya pakharana partichi
tama nasavi, najret navi
disha asavi, ghartyach kay
kevhahi bandhata yeil,
kshitijyapalikade jhep
ghenyachi manat jidd asavi.

सर्व आदरणीय व्यक्तींचे करूया स्वागत,
रंग उधळुया आनंदाचे, आपण उपस्थित
राहिलात हीच खरी भेट आम्हास.

sarv adarniya vyaktinche
karuya swagat, rang udhluya
anandache, aapn upsthit
rahilat hich khari bhet amhas.

तुमच्या आठवणी येतील काही क्षण आयुष्यातले
दुखी करून जातील.

tumachya athvani yetil kahi
kshan ayushaytil dukhi karun
jatil.

निरोप समारंभ शायरी निरोप समारंभ चारोळ्या

जिंकावीत मने सर्वांची असे कर्म करावे निघून येथून जाताना,
रडू कोसळावे या जगास सार्यात निरोप शेवटी घेताना.

jinkavit mane sarvanchi ase
karm karave nighun yethun jatana,
radu koslave ya jagas sarya nirop
shevati ghetana.

निरोपाचा क्षण हा काहीसा सुखाचा तर काहीसा
दुखाचा असतो, ओठांवर स्मित हास्य जरी असल
तरी हृदय मात्र आतून रडत असत.

niropacha kshan ha kahisa
sukhacha tar kahisa dukhacha
asto, othanvar smit hasya
jari asal tari hruday maatr
atun radat asat.

निरोप समारंभ शायरी निरोप समारंभ चारोळ्या

सूर्याचे ही हृदय पाघळते दिवस मावळत आल्यावर,
कठोर मनेही हळवी होतात निरोप समारंभ जवळ आल्यावर.

suryache hi hruday paghalte
divas mavlat alyawar, kathor
manehi halavi hotat nirop
samarambh javal alyawar.

आपण आमच्यासाठी अनमोल आहात,
जरी आपण आमच्यापासुन दूर गेलात तरी आपण
कायम आमच्या हृदयात घर करून रहाल.

aapan amchyasthi anmol aaht,
jari aapan amchyapasun dur
gelat tari aapn kayam amchya
hrudyat ghar karun rahal.

निरोप समारंभाचा कार्यक्रम हा शाळेचा एक शेवटचा मेळावा असतो. म्हणजे तो प्रत्येकासाठी जणू एक सणच असतो. या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक शाळेविषयी आपले विचार व शाळेमध्ये शिकत असताना किंवा शिकवत असताना आलेले अनुभव चारोळीच्या माध्यमातून व आपल्या भाषणांमधून या कार्यक्रमाला सादर करत असतो. खरंतर एक आदर्श विद्यार्थी या नात्याने व एक आदर्श शिक्षक या नात्याने शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमानिमित्त आभार मानणे हे एक कर्तव्य असते.

Leave a Comment