{Best 24+} पाऊस कविता मनाला आनंद देणार्‍या Paus Kavita in Marathi

पाऊस कविता, poem on rain in Marathi, Poems on rain in Marathi, 5 short poems on rain in Marathi, पाऊस कविता मराठी, paus kavita, पाऊस कविता फोटो, पावसाची कविता लिहून, Paus kavita in Marathi,

कविता म्हंटलं की अशा शब्दांची गुंफण जी मनाला मोहित करते मनाला आनंद देते. कविता म्हंटलं की अशा शब्दांची रचना जी माणसाला विचार करायला भाग पाडते, काही कविता सामाजिक जीवनावर प्रकाश टाकतात. मानवी जीवनावर प्रकाश टाकतात.

मित्रांनो आज आपण या लेखामध्ये खास पाऊस या विषयावर काही सुंदर कवितांचा संग्रह घेऊन आलो आहोत, या पावसावर लिहीलेल्या काही सुंदर कविता तुमचे मन मोहित करतील आणि तुम्हाला नव्या विचारांच्या जगात घेऊन जातील.

Paus Kavita in Marathi

5 short poems on rain in Marathi

१) कवितेचे शीर्षक: पाऊस कवयित्री: मधुरा पालांडे

घेऊन हा रिमझिम जलधारा आला पहा
अवनीस भेटण्याला, सोबतीस आसमंद
वारा आसमंत सारा धुंद करण्याला,
आला आला पाऊस आला, आला आला
पाऊस आला, लेऊन पंख घ्यावी भरारी
आनंद लुटवा मोकळ्या रानावरी, न्याहिळीत
हे पक्षांचे थवे वाटे चिंब भिजावे आसवे,
हर्ष झाला अति मनाला आला आला पाऊस
आला…

२) कवितेचे शीर्षक: पहिल्या पाऊसधारा कवयित्री: (Youtube: Srushti’s poetry world)

आधी सुटतो गारा वारा, अंगा वरती येतो
शहारा, क्षणात पडती पाऊसधारा,
हवा हवासा वाटतो वास त्या भिजल्या
ओल्या मातीचा, वाढवतो तो गंध आपुलकी
अन नात्यांचा, मज वाटते चिंब भिजावे
पावसात भिजता भिजता वाटते इंद्रधनूचे
रंग उजळती मनात, मनाला सुखावून टाकतो
हा क्षण सारा अशा ह्या पहिल्या पाऊस धारा.

३) कवितेचे शीर्षक: आला आला पाऊस कवि: mywordshindi.com

आला आला पाऊस आला कडक उन्हाणे
तापलेल्या धरणी मायला थंड गार क्षणाची
लहर घेऊन आला, आला आला पाऊस
आला तहानलेल्या पाखरांना पानी घेऊन,
आला आला पाऊस आला मोराला नाचवायला
टप टप थेंबांचे संगीत घेऊन आला आला
आला पाऊस आला शेतकर्यांबच्या मनात
आशेची हिरवळ घेऊन आला.

४) कवितेचे शीर्षक: पाऊस कवयित्री: अमृता (Youtube: Prem Diwani):

पावसाची सर रिमझिम दाटली कोवळया मनात,
आठवणींची चमकली वीज कसक रोमा –
रोमात, भिजले तन मनही भिजले गात्र
गात्र झाले ओले, आठवणींनी आज तुझ्या
आसमंत सारे भारावले, भिजविला पावसाने
माझ्या आठवणींचा क्षण न् क्षण, मातीच्या
सुगंधाने ठेवली दरवळतं तुझी आठवणं…

मित्रांनो तुम्ही जर पावसाळ्यातील दिवस आठवत असाल, पावसाळ्यातील आठवणींनी मनात गर्दी केली असेल आणि पाऊस कविता, पाऊस कविता मराठी, वाचण्याची इच्छा झाल्यामुळे आपण इंटरनेट वर 5 short poems on rain in Marathi, poem on rain in Marathi, paus kavita, पाऊस कविता फोटो शोधत असाल आणि आता वरील कविता वाचून तुमचा शोध नक्की संपला असेल अशी आशा आहे.

आशा आहे की तुम्हाला वरील सर्व कविता नक्की आवडल्या असतील तुमच्याकडे ही अशा कविता असतील तर आम्हाला पावसाची कविता लिहून, Paus kavita in Marathi कमेन्ट मध्ये नक्की पाठवा.    

Leave a Comment