{Best 110} शुभ सकाळ फोटो सुविचार | नमस्कार शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार, नमस्कार शुभ सकाळ: सकाळ म्हटलं की सोनेरी कोवळ्या सूर्यकिरणांनाची पहाट, उगवत्या सूर्याचे दर्शन, किलबिल करणार्‍या पक्षांचा आवाज, अंगाला उबदार स्पर्श करणारे सूर्याचे कोवळे ऊन, रंगबेरंगी फुलांचे फुलणे, अंगणामध्ये पडलेला मोहक फुलांचा सडा हे सर्व दृश्य आपणास फक्त पहाटे पहायला मिळते.

आजकाल बरीच मंडळी आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी, स्वत: मध्ये असलेली नम्रता व्यक्त करण्यासाठी शुभ सकाळ फोटो सुविचार, नमस्कार शुभ सकाळ सारखे सुंदर संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवतात व लोकांप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करतात. चला तर मग मित्रांनो आम्ही आज खास तुमच्यासाठी असेच काही छोटे शुभ सकाळ फोटो सुविचार, नमस्कार शुभ सकाळ संदेश आणले आहेत.

सुंदर शुभ सकाळ फोटो सुविचार

शुभ सकाळ फोटो सुविचार

माणूस तोपर्यंत अपयशी होत नाही जोपर्यंत
तो मेहनत करणे थांबवत नाही.

आयुष्य हे एक पुस्तक आहे आणि तुम्ही जर
अजून पाठीमागचच पेज वाचत असाल तर
तुम्ही कधीच जीवनाचा पुढील धडा वाचू शकत नाही.

प्रत्येक वस्तु व प्रत्येक व्यक्ती सुंदर व उपयोगी
असते फक्त आपला पाहण्याचा दृष्टीकोण चांगला
पाहिजे.

शुभ सकाळ फोटो सुविचार

सुखी जीवन जगने कदाचित अवघड वाटत असेल
पण ते अशक्य सुद्धा नाही.

आपल्या जीवनाचा मुख्य हेतु नेहमी आनंदी
राहणे हाच आहे.

तुमचा वेळ त्या गोष्टींचा विचार करण्यात खर्च
करू नका ज्या गोष्टी तुम्ही कधीच बदलू
शकत नाही.

आपल्या विचारांना आळा घालण्याचा आपण
प्रयत्न केला पाहिजे नाहीतर आपलेच विचार
आपल्याला एकदिवस नियंत्रित करतील.

हे पण वाचा:

मदत केल्याबद्दल आभार संदेश

शुभ सकाळ प्रेम संदेश

शुभ सकाळ फोटो सुविचार

तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच खरी दौलत.
शुभसकाळ

माणसाचे फक्त बोलणेच चांगले नसावे तर
त्याचे विचार व नीतीमत्ता सुद्धा चांगली असायला
हवी.

आपण ज्या गोंष्टींवर जास्त प्रेम करतो ना
खरे तर त्याच गोष्टींसारखा आपल्या जीवनाला
सुद्धा आकार मिळत असतो.

ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी योग्य असता,
त्यावेळी तुम्ही योग्य आहात याची जाणीव तुम्हाला
कोणी करून देत नाही.

तुम्ही तुमचा चेहरा जर नेहमी प्रकाशाकडे
करून ठेवला तर तुम्हाला अंधार हा कधीच
पहायला मिळणार नाही.

Motivational Quotes in Marathi for Success

शुभ सकाळ फोटो सुविचार

जीवन जगण्याच्या दोनच सुंदर संकल्पना आहेत
पहिली वस्तु वापरा माणसे नव्हे, दुसरी माणसांवर
प्रेम करा वस्तूंवर नव्हे.

प्रत्येकजण फक्त सल्ला देत असतो पण
मदत मात्र स्वत:ची घ्यावी लागते.

पैसा पाहून जवळ येणारी माणसे थोड्यादिवसांसाठी
असतात पण स्वभाव पाहून जवळ येणारी माणसे
आयुष्यभर साथ देतात.

जर तुम्ही पैशाने माणसे मोजत असाल तर
तुम्ही मेल्यावर माणसे डोळ्यातील अश्रु सुद्धा
मोजूनच बाहेर काढतील.

वादळ वार्‍यात घरट मोडल म्हणून चिमणी
कधीच रडत नाही तर ती पुन्हा नवीन घरट
बांधायला घेते. त्यामुळे आपण सुद्धा संकटात
खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करायला
पाहिजे.

शुभ सकाळ फोटो सुविचार

जीवनात आनंद तोपर्यंत आहे
जोपर्यंत तुम्ही आमच्या आयुष्यात आहात.
शुभ सकाळ

भांडण आणि राग करण्यासाठी आयुष्य खूप
छोटे आहे ते तिथेच संपून जाईल.

स्वप्नांनासाठी वेळ वाया घालवला पाहिजे,
आणि कामाला लागलं पाहिजे. दुसर्यांच
यश पाहून त्याची निंदा करण्यात वेळ कधीच
वाया घालवला नाही पाहिजे.

आपल्याला भविष्याची भीती वाटते कारण
आपण आपला वेळ फक्त विचार करण्यात
घालवतो भविष्य सुरक्षित करण्यासाठी नाही.

शुभ सकाळ फोटो सुविचार

शेवटी आपणच आमचे वाली.
Namaskar Shubh Sakal

तुम्ही ओठांवरच नव्हे तर आमच्या
हृदयात सुध्दा आहात. शुभ सकाळ

शेवटी आपणच आमचे वाली.
Namaskar Shubh Sakal

तुमच्यासारखे मित्र भेटणे हेच आमचे
मोठे भाग्य आहे. Namaskar Shubh Sakal

अशीच आपली कृपा आमच्यावर सदैव राहू द्या.
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार

तुमच्यासारखे मित्र भेटणे हेच आमचे
मोठे भाग्य आहे. Namaskar Shubh Sakal

ही दोस्ती तुटायची नाही.
नमस्कार शुभ सकाळ

तुम्ही आमच्यासाठी लाख मोलाचे आहात.
शुभ सकाळ

तुम्ही ओठांवरच नव्हे तर आमच्या
हृदयात सुध्दा आहात. नमस्कार शुभसकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार

अशीच आपली कृपा आमच्यावर सदैव राहू द्या.
शुभ सकाळ

असेच आपले प्रेम आमच्यावर राहू द्या.
Namaskar Shubh Sakal

आपणास विसरून कसे चालेल.
Namaskar Shubh Sakal

आपण आलात आनंद झाला.
Namaskar Shubh Sakal

शुभ सकाळ फोटो सुविचार

ही दोस्ती तुटायची नाही.
शुभसकाळ

चला भेटू कधीतरी.
शुभसकाळ

आम्ही आपले आभारी आहोत.
Namaskar Shubh Sakal

आपले उपकार फिटणे या जन्मात तरी शक्य नाही.
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार

तुम्ही आमच्यासाठी लाख मोलाचे आहात.
नमस्कार शुभ सकाळ

जीवनात आनंद तोपर्यंत आहे
जोपर्यंत तुम्ही आमच्या आयुष्यात आहात.
Namaskar Shubh Sakal

स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे अर्धे
संकट अगोदरच दूर केल्यासारखे आहे.
Namaskar Shubh Sakal

खर तर सकाळ ही  माणसाच्या आयुष्यात आलेली दुसरी संधीच आहे, माणसाचा दूसरा जन्मच आहे. माणसाने त्याच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एक नवा जन्म एक नवी संधी म्हणून स्वीकारला पाहिजे व झाले गेले विसरून पुन्हा जोमाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे.

Leave a Comment