{Best 89+ आग लावणारे} मराठी स्टेटस प्रेरणादायी, प्रेरणादायी विचार मराठी

मराठी स्टेटस प्रेरणादायी प्रेरणादायी विचार मराठी: जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी, एखाद्या संकटावर मात करण्यासाठी मेहनत, ज्ञान, जिद्द, व आत्मविश्वास या गोष्टींची गरज तर असतेच पण खरी गरज असती ती प्रेरणेची. प्रेरणा ही एक अशी गोष्ट आहे जी मेहनतीचा दिवा पेटता ठेवण्यासाठी त्यात ओतलेले तेल आहे. प्रेरणा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची सूचना आपल्या अंतरमनाला देते.

त्यामुळे प्रेरणा ही यश मिळवण्यासाठी खूप महत्वाची आहे, आणि हीच प्रेरणा आपल्याला चांगल्या विचारातून मिळते. आज आम्ही या पोस्टमध्ये मनाला आग लावणारे, तुमचे डोळे उघडणारे मराठी स्टेटस प्रेरणादायी, प्रेरणादायी विचार मराठी घेऊन आलो आहोत जे तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी नक्की मदत करतील.

सर्वश्रेष्ठ मराठी स्टेटस प्रेरणादायी प्रेरणादायी विचार मराठी

मराठी स्टेटस प्रेरणादायी प्रेरणादायी विचार मराठी

हात मिळवणारा प्रत्येकजण दोस्त नसतो.

पाय नव्हे तर हात धरा कदाचीत आपला
एखादा वर येऊ शकतो.

आयुष्यामध्ये जर संकटे आली तर घाबरून
जाऊ नका कारण फिल्म मध्ये सुद्धा कठीण
भूमिका एका चांगल्या अॅक्टरलाच दिली जाते.

जी माणसे तुम्हाला व्यक्तीगतरित्या ओळखत
नाहीत त्यांचे बोलणे सुद्धा व्यक्तीगतरित्या घेऊ नका.

आयुष्य बदलण्यासाठी लढावे लागते
आणि हुशार होण्यासाठी शिकावे लागते.

लोकांची साथ आणि लोकांची औकात
सुद्धा वेळच दाखवते.

जर तुमच्या कमाईचा हिशोब तुम्ही ठेवत
असाल तर तुम्ही अजून यशस्वी नाही झाला आहात,
जेव्हा दुसरे लोक तुमच्या कमाईचा हिशोब ठेवायला
सुरुवात करतील तेव्हा तुम्ही यशस्वी झाला असे समजा.

Motivational Quotes in Marathi for Success

मराठी स्टेटस प्रेरणादायी प्रेरणादायी विचार मराठी

जे झाल गेल त्याच्यातून शिकवण घ्या, जे आज आहे
त्याच्यात आनंद घ्या आणि जे उद्या आहे त्याची आशा ठेवा.

तुम्ही जे ऐकता त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका
कारण असत्य हे सत्यापेक्षा लवकर पसरते.

आयुष्य असो किंवा व्हाटसप्प लोक नेहमी स्टेटस बघतात.

ते काम करायला तेव्हा जास्त मज्जा येते
जेव्हा लोक म्हणतात तू हे काम करू शकत नाही.

प्रत्येक रडणारा क्षण सुद्धा हसेल थोडा धीर
मित्रा वेळ आपली सुद्धा येईल.

जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर
सगळ्यात अगोदर आपण आपले विचार बदलले
पाहिजेत, कारण एक चांगला विचार व निर्णय
तुमचे जीवन बदलत असतो.

थोडा धीर धरला पाहिजे कारण कोणतेही काम
सोपे होण्याअगोदर कठीणच वाटत असते.

मराठी स्टेटस प्रेरणादायी प्रेरणादायी विचार मराठी

कधी कधी वेळ काढून स्वतशीच बोलणे गरजेचे आहे,
कारण आपणास माहीत असायला हवे की आपण
चांगल्या मार्गाने चालले आहोत की नाही.

सर्वसामान्य माणसे रात्री आपली स्वप्ने पाहण्यात
मग्न असतात तर यशस्वी माणसे आपली स्वप्ने
पूर्ण करण्यासाठी रात्रभर जागरण करतात.

खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो
यश सहजा सहजी नाही मिळत.

जिंकण्याविषयी चर्चा करणे हे यशाकडे जाण्याचे
पहिले पाऊल आहे, जर तुम्ही विचार करत असाल
तर तुम्ही नक्की जिंकू शकता.

जर तुम्हाला वाटत असेल की नशीब तुमच्या बाजूने नाही
तर एक लक्षात ठेवा नशीब नेहमी मेहनती आणि कष्टाळू
व्यक्तीची गुलाम असते.

जीवन तर त्याचे आहे ज्याच्या मृत्युनंतर लोक शोक
प्रकट करतात नाहीतर प्रत्येकाचा जन्म हा मृत्युसाठीचा
झालेला असतो.

या पोस्टमध्ये दिलेल्या प्रेरक विचारातून तुमचे मत व विचार परिवर्तन झाले असेल तर नक्कीच हे मराठी स्टेटस प्रेरणादायीप्रेरणादायी विचार मराठी सोशल मीडियाच्या मदतीने सर्वांपर्यंत पोहचवा.

Leave a Comment