{Best 57} शुभ सकाळ प्रेम संदेश जे मनाला भुरळ घालतील

शुभ सकाळ प्रेम संदेश, good morning love messages Marathi, good morning love quotes in Marathi, good morning love wishes in Marathi, shubh sakal love images in Marathi, शुभ सकाळ लव शायरी: मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला शुभ सकाळ प्रेम संदेश मराठीतून देण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही अगदी योग्य साईटवर आला आहात.

शुभ सकाळ प्रेम संदेश

शुभ सकाळ प्रेम संदेश

तुझ हसणं म्हणजे फुलाच्या कळीच
फुलण, तुझ लाजण म्हणजे जस
आकाशातील चमकत चांदणं. शुभ सकाळ

या जगाला सुख पाहिजे आणि मला
फक्त तू पाहिजे. शुभ सकाळ

तुझ्याशीवाय मी काहीच नाही. शुभ सकाळ

प्रेमाने जग जिंकता येते. शुभ सकाळ

आतापर्यंत जेवलास का विचारणारे खूप
जन भेटले पण आईनंतर आपल्या हातांनी
घास भरवणारी फक्त तूच भेटलीस.
शुभ सकाळ

आज ही मला आठवतात ते क्षण जे मी
तुझ्यासोबत व्यतीत केले आहेत. शुभ सकाळ

हरवलोय तुझ्यात आणि विसरलोय स्वताला.
शुभ सकाळ

माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग
फक्त तूच आहेस कारण मला माझ्या
आयुष्यातील क्षण तुझ्यासोबत व्यतीत
करायला आवडतात. शुभ सकाळ

शुभ सकाळ प्रेम संदेश

उगवणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी खूप
सारे सुख आणि आनंद घेऊन यावा.
शुभ सकाळ

जेवढी ही सुंदर सकाळ आहे तितकाच
तुझा दिवस सुंदर जावो. शुभ सकाळ

ज्याप्रमाणे फुलाला सुगंध पसरवण्यासाठी
हवेची गरज असते, चांदण्याना चमकण्यासाठी
रात्रीची गरज असते त्याचप्रमाणे माझ्या
आयुष्याची शोभा वाढवण्यासाठी मला तुझी
गरज आहे. शुभ सकाळ

असा प्रत्येक दिवस उजाडावा जेव्हा जेव्हा
मी झोपेतून उठाव आणि फक्त तुझाच
चेहरा डोळ्यासमोर दिसावा. शुभ सकाळ

तुझ्या चेहर्‍यावरील हास्य माझ्यासाठी
एक प्रेरणा आहे आणि तुझ प्रेम माझ्यासाठी
एक नवी आशा आहे. शुभ सकाळ

जेव्हा तू समोर दिसते तेव्हा मनात
आनंदाची चाहूल लागते आणि मन
आनंदाने नाचू लागत. शुभ सकाळ

तुझे सौंदर्य, तुझे डोळे, तुझे केस,
तुझ लाजण, तुझ हसण ह्या सर्वांच्या प्रेमात
पडलोय मी. शुभ सकाळ

एखाद्यावर इतके ही प्रेम करू नका
की त्या व्यक्तिला विसरणे अशक्य होईल.
शुभ सकाळ

{Best 110} शुभ सकाळ फोटो सुविचार | नमस्कार शुभ सकाळ

शुभ सकाळ प्रेम संदेश

जेवढी ही सुंदर सकाळ आहे तितकाच
तुझा दिवस सुंदर जावो. शुभ सकाळ

ज्याप्रमाणे फुलाला सुगंध पसरवण्यासाठी
हवेची गरज असते, चांदण्याना चमकण्यासाठी
रात्रीची गरज असते त्याचप्रमाणे माझ्या
आयुष्याची शोभा वाढवण्यासाठी मला तुझी
गरज आहे. शुभ सकाळ

जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात फक्त तूच
आहेस. शुभ सकाळ

तू कितीही माझ्यापासून दूर असली तरी
तू माझ्या हृदयात कायमची आहे. शुभ सकाळ

शब्दांनी व डोळ्यांनी प्रेम व्यक्त करता
येत आणि मनाने प्रेम समजून घेता येत.
शुभ सकाळ

सूर्याशिवाय पहाट होत नाही चंद्राशिवाय
रात्र होत नाही आणि तुझा सुंदर चेहरा
पाहिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात
होत नाही. शुभ सकाळ

माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि माझे
आयुष्य आनंदी केल्याबद्दल मी तुझा खूप
आभारी आहे. शुभ सकाळ

तुझे शब्द हीच प्रेरणा, तुझे प्रेम हीच साथ,
तुझी सोबत हेच जीवन. शुभ सकाळ

शुभ सकाळ प्रेम संदेश

माझ्या आयुष्यातील स्वप्नाच्या परीला शुभ सकाळ

मनात प्रेम आणि तोंडात साखर असेल
तर कुणीही आपलासा होतो. शुभ सकाळ

तुझ हसणं म्हणजे फुलाच्या कळीच
फुलण, तुझ लाजण म्हणजे जस
आकाशातील चमकत चांदणं. शुभ सकाळ

या जगाला सुख पाहिजे आणि मला
फक्त तू पाहिजे. शुभ सकाळ

तुझ्याशीवाय मी काहीच नाही. शुभ सकाळ

प्रेमाने जग जिंकता येते. शुभ सकाळ

आतापर्यंत जेवलास का विचारणारे खूप
जन भेटले पण आईनंतर आपल्या हातांनी
घास भरवणारी फक्त तूच भेटलीस.
शुभ सकाळ

प्रेम पूर्ण नसेल तरी चालेल पण ते खर
असायला हव. शुभ सकाळ

खर प्रेम कसे असते.

प्रेम म्हणजे काय असत. प्रेम हे पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान, अतुलनीय, अप्रतिम, व सर्वात महान गोष्ट आहे. मनुष्य जीवनाचा सार प्रेम आहे. दया, करुणा, सहनशीलता, समजूतदारपणा ही सर्व प्रेमाचीच अंगे आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्टीमध्ये प्रेमाचा अंश आहे. प्रेमामुळे हे सर्व विश्व टिकले आहे.

एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या प्रेमात पडणे हा जगातील सर्वात आनंद देणारा अनुभव आहे. आजपर्यंत सर्व महापुरुषांनी, विचारवंतांनी, शास्त्रज्ञानी, कवी व लेखकांनी प्रेमाच्या व्याख्या करून प्रेम काय आहे हे आपल्या शब्दातून स्पष्ट केले आहे. प्रत्येकाच्या मते प्रेमाची व्याख्या ही वेगळी असते.

लोकांनी प्रेमाची अनेक रुपे निर्माण केली आहेत जसे, आईचे प्रेम, ताईचे प्रेम, भावाचे प्रेम, मित्राचे प्रेम, व वडिलांचे प्रेम पण प्रेम हे एकच असते प्रेमाची कोणतीच रुपे किंवा प्रकार नसतात प्रेम हे सगळीकडे एकच असते. काही लोकांना नात्यानुसार प्रेम हे वेगळे वाटते खरे तर ते तसे नाही कारण तो आपला पाहण्याचा दृष्टीकोण असतो.

मित्रांनो खरे प्रेम हे कधीच बदलत नाही ते कोणत्याही परिस्थिति मध्ये कोणत्याही वेळी सारखेच असते, ते कधीच कमी जास्त होत नाही. हा एक मात्र नक्की आहे प्रेम करण्याची पद्धत बदलू शकते, मार्ग बदलू शकतो पण प्रेम नाही. ते पूर्वी जितके होते तितकेच आता सुद्धा असते व उद्या भविष्यात सुद्धा तितकेच राहील.

समोरची व्यक्ति बदलली म्हणून तुमचं प्रेम बदलत असेल तर तुम्ही केलेलं प्रेम सुद्धा खर न्हवत हे ह्या वरुन सिद्ध होते. खर प्रेम हे ज्या व्यक्ति किंवा प्राण्यावर केले जाते त्याच्या कडून कोणतीच अपेक्षा केली जात नाही उलट त्याच्या सुखासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवली जाते तेच खर प्रेम असते.

If you like “शुभ सकाळ प्रेम संदेश, good morning love messages Marathi, good morning love quotes in Marathi, good morning love wishes in Marathi, shubh sakal love images in Marathi, please share with your all friends and life partners.

Leave a Comment