{Best 46+} व पु काळे प्रेरणादायी वाक्य, आयुष्य घडविणारे विचार

व पु काळे प्रेरणादायी वाक्य, व पु काळे प्रेम स्टेटस, Va pu Kale Quotes On Life, Va pu Kale Quotes On Love, Va pu Kale Quotes On marriage, Va pu Kale Quotes On rain.

मित्रांनो आज आम्ही या पोस्टमध्ये खास मराठी भाषिकांसाठी अगदी प्रेरणेने भरलेले व. पु. काळे लिखित विचारधन म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे या लेखकांनी लिहिलेले थोर विचार तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

व पु काळे प्रेरणादायी वाक्य V pu kale motivational quotes

V pu kale quotes in Marathi

त्याग हा प्रेमाचा पाया आहे हे ज्या लोकांनी
ओळखलं त्या लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी
कधीच शब्दांची गरज पडली नाही.

ज्या माणसाला विचारांची सोबत असते,
त्याला कोणतेही अंतर दूर वाटत नाही.

सवय सामान्य किंवा गंभीर स्वरूपाची
असुदया या चर्चेला काही अर्थ नाही परंतु
तुम्ही त्या सवयीचे गुलाम असता कामा नये.

जो माणूस स्वत:शी प्रामाणिक असतो तो
स्वत:च एक खणखणीत नाण असतो.

जीवनात पडणारे काही प्रश्न सोडवायला बसलो
म्हणून सुटत नाहीत तर असे काही प्रश्न सोडून
दिले तरच सुटतात.

जीवनात इच्छित यश मिळवण्यासाठी खूप
कठीण संघर्ष करावा लागतो, एखदा का
आपण ते यश मिळवलं की सर्व प्रश्न ते
यशच सोडवत असत.

V pu kale quotes in Marathi
व पु काळे प्रेरणादायी वाक्य V pu kale quotes in Marathi

नात हे हृदयापासून जोडल गेलेल असावं,
नाहीतर रक्ताची नाती हल्ली व्रद्धाश्रमात पहायला
मिळतात.

एका वेळी फक्त एकच गोष्ट साधता येते,
एक तर स्वतच सुख किंवा इतरांच मन.

सुरवात कशी झाली यावर बर्‍याच गोष्टींचा शेवट
अवलंबून असतो.

काही माणसांचे चेहरे असे असतात की ते
पाहिल्यावर वाटत त्यांना जणू भारताने जागतिक
बंकेकडून काढलेलं कर्ज त्यांच्या बेसिक खात्यामधून
फेडायचे आहे.

Motivational Quotes in Marathi for Success Students

V pu kale quotes in Marathi

तुमची श्रीमंती तुम्ही आजपर्यंत किती माणसे
जोडली यावरून कळते.

V pu kale relationship quotes in Marathi

सावली देणार्‍या झाडाने त्याच्या आश्रयाला
आलेल्या पांथस्थाला इतर झाडे सोडून तुला
मीच कसा दिसलो अस विचारायच नसतं.

जो चुका करतो तो माणूस आणि जो झालेल्या
चुका सुधारतो तो देवमाणूस होय.

झुळ झुळ वाहतो तो झरा आणि थांबलेले पाणी
म्हणजे डबक, डबक्यावर डास येतात आणि
झर्‍यावर राजहंस पक्षी.

घेणार्‍याच्या अपेक्षा खूप असतात परंतु देणार्‍याची
तितकी ऐपत नसते.

मुलाने स्वत: त्याच्या आयुष्याला सामोरं
जाव यासाठी जो बाप आपल्या मुलाला मोकळं
सोडतो तो बाप प्रत्येक क्षणाला त्याला नवीन
जन्म देत असतो.

V pu kale quotes in Marathi
व पु काळे प्रेरणादायी वाक्य V pu kale quotes in Marathi

पडून राहून गंजण्यापेक्षा कल्याणासाठी
झिजणे केव्हाही चांगले.

घराबद्दल असलेली भावना दगड आणि
विटांच्या सहवासाने निर्माण होत नाही तर
त्या घरामध्ये जिव्हाळा व नात्यांमध्ये
गोडवा असावा लागतो.

तुम्ही तुमच्या मुलाला वळण लावता म्हणजे
नक्की काय करता तर तुम्ही ठरवलेल्या साच्यात
तुमच्या मुलाला बसवण्याचा प्रयत्न करत
असता त्याच्यावर तुमचे विचार लादण्याचा प्रयत्न
करत असता.

डोळ्यातील अश्रुंना स्वत:च्या चुका कधीच
दिसत नाहीत, ते फक्त स्वताला वाचवण्यासाठी
वकिली करतात.

माणूस हा नेहमी एकटा असतो म्हणून त्याला
समजून घेणार्‍यास, त्याचा आक्रोश, आकांत
कळेल व त्याची स्वप्ने पेलतील अशा व्यक्तीची
गरज असते.

सर्व गोष्टी सांगायला अगदी सोप्या वाटतात पण
कसोटी लागते अनुभवाच्या पातळीवर…

सावित्रीबाई फुले चारोळी मराठी

V pu kale quotes in Marathi

संध्याकाळच्या संधीप्रकाशात जो टवटवीत
राहिला त्याने खर्‍या अर्थाने दिवस जिंकला.

V pu kale love quotes in Marathi व पु काळे प्रेम स्टेटस

स्वत:चे आनंद बाजूला सारून जे कार्य केले जाते
ते प्रेम वात्सल्य असते.

मनाचा विचार न करता मिठीत जाण्यापेक्षा
मोकळेपणाने बोलायला मिळालेला आधार व
कुशी सर्वात सुरक्षित जागा आहे.

V pu kale life quotes in Marathi.

अवघे साडेतीनच शब्द आहेत उच्चारायला पण
टिकवायला संपूर्ण आयुष्य खर्च कराव लागत.

माणूस आयुष्यभर सुखाच्या पाठीमागे लागतो
आणि त्याला त्याची आवडती वस्तू मिळून सुद्धा
तो सुखी होत नाही याचे कारण म्हणजे तो
निर्भयता शिकत नाही कारण माणसाला नेहमी
कशाची न कशाची भीती वाटत असते.

आपल्या वाचून कुणाच तरी काम अडत ही
भावना काही क्षण मनाला आनंद देते.

V pu kale quotes in Marathi
व पु काळे प्रेरणादायी वाक्य V pu kale quotes in Marathi

आकाशाकडे झेपावण्याची ओढ व जिद्द ही
माणसाच्या रक्तात असावी लागते,
ती उसनी घेता येत नाही.

वारुळातल्या मुंग्याप्रमाणे आठवणी असतात
वारुळातल्या मुंग्या पाहून अंदाज लावता येत नाही
की आतमध्ये किती मुंग्या आहेत पण ज्यावेळी
एक मुंगी वारुळातून बाहेर येते तेव्हा सर्व मुंग्या
तिच्या पाठोपाठ बाहेर पळतात आठवणींचा खेळ
सुद्धा तसाच आहे.

एखादा व्यक्ति बिघडला आहे, वाईट वागत आहे
असे ज्यावेळी लोकांना वाटते तर ते तसे नसते खर
तर तो लोकांच्या इच्छेनुसार वागत नसतो म्हणून
तो लोकांना बिघडला आहे असते वाटते.

v p kale quotes on education

पुस्तके नव्हे तर माणसे वाचल्यावर जास्त ज्ञान
होते, पुस्तके माहिती पुरवतात तर माणसे
माहितीच्या पुढे जाऊन ज्ञान देतात.

आपल्या देशामध्ये योग्यता नसताना सुद्धा फक्त
एकच गोष्ट मिळते ती म्हणजे मंत्रिपद व सत्ता.

वाचन तुम्हाला young ठेवत, पुस्तक वाचताना
सुद्धा एकांताची गरज असते पण पुस्तक वाचताना
ज्यावेळी आपण कुणाशी तरी बोलतोय याची जाणीव
होते तेव्हाच त्या पुस्तकाच खर वाचन सुरु होत.

पुस्तक आपल्यावर प्रेम करतात जेव्हा आपणास
ती हवी असतील तेव्हा ती जवळ येतात व दूरवर
असली तरी त्यांच्यावरचे आपले प्रेम कमी होत नाही.

वसंत पुरुषोत्तम काळे मराठी भाषेतील एक प्रसिद्ध लेखक,  त्यांच्या प्रभावी विचारातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली. त्यांचे विचार अनेक लोकांना जीवन जगण्यासाठी एक नवी प्रेरणा, एक नवी दिशा देत आहेत. वसंत पुरुषोत्तम काळे हे देशभर व.  पु. काळे या नावाने प्रसिद्ध आहेत.

त्यांनी आपल्या लेखन कार्यामध्ये जवळजवळ 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकीच ही वाट एकटीची, पार्टनर, व ठिकरी ही काही पुस्तके जगप्रसिद्ध आहेत. वसंत पुरुषोत्तम काळे यांची खरी ओळख म्हटलं तर ते प्रसिद्ध कथाकथनकार होते त्यांचे आतापर्यंत सोळाशे पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत.

त्यांनी भरपूर कथा संग्रह लिहले आणि ते वाचकांच्या पसंतीस सुद्धा पडले. त्यामधील सखी व तप्तपदी हे विशेष कथासंग्रह तर लोकांना खूप आवडले. व. पु. काळे हे लेखक तर होतेच त्याचबरोबर ते वास्तुविशारद पण होते. कादंबरीकार, लेखक व कथाकथनकार अशी त्यांची ख्याती सगळीकडे पसरली आहे.

अशा या थोर लेखकाचा जन्म 25 मार्च 1933 साली झाला व 26 जून 2001 रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई शहरामध्ये निधन झाले. मित्रांनो आपल्या या भारत भूमीमध्ये असे काही थोर विचारवंत जन्म घेतात आणि आपल्या विचाराने आपल्या लेखणीने संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडतात.

त्यांच्या विचारांना तोड नसते त्यांच्या आचाराला जोड नसते, त्यांच्या स्वभावाला जोड नसते. त्यांच्या विचारातील प्रत्येक शब्दामध्ये प्रेरणेची जणू ठिणगी आपणास पहायला मिळते. असे थोर विचारवंत, लेखक आपल्या मधून नाहीसे होणे म्हणजे समाजाचे आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान आहे. कधी कधी अशा थोर विचारवंतांना थोर लेखकांना समजून घ्यायला ओळखायला समाजाला थोडा उशीर होतो.

We hope that you will like these Va pu Kale Quotes written in this article “व पु काळे प्रेरणादायी वाक्य”. If you like these Va pu Kale Quotes in Marathi please share with your friends and relatives to get inspiration for life.

Leave a Comment