पै. तानाजी भाऊ जाधव यांची सर्व माहिती | Tanaji jadhav ,biography, age,Caste, business etc. No. 1 Powerful person of Maharashtra

 • नाम/name – तानाजी (भाऊ ) जाधव (tanaji bhau jadhav)
 • पत्ता/ address – करमाळा, जि. सोलापूर 413206 ( karmala,solapur )
 • Business / व्यवसाय – सामाजिक संस्था / social worker
 • Caste / – हिंदू – कैकाडी (hindu-kaikadi)
 • जन्मदिन / date of birth – 2 November 1986
 • Height – 1.71 m
 • वय / age – 35
 • भावाचे नाव /brother – जालिंदर भाऊ जाधव ( jalindar jadhav)
 • mobile no – +91-7387229999, +91-77097 00806
 • ई-मेल-आयडी / email id[email protected]
 • आज आपण दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस तानाजी भाऊ जाधव (TANAJI JADHAV) यांच्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Tanaji bhau jadhav

पै.तानाजी जाधव बायोग्राफी ( tanaji bhau jadhav biography)

तानाजी भाऊ जाधव TANAJI JADHAV यांचा जन्‍म 2 नोव्हेंबर 1986 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये झाला. घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. त्या परिस्थितीवर परिस्थितीवर ती मात करताना तानाजी भाऊंनी पडेल ते काम केले. ते वडीलाना नेहमी मदत करत असत. तानाजी भाऊ शिक्षण सातवीपर्यंत जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये झालेले त्यानंतरचं शिक्षण हे highschool शाळेमध्ये झाले. तानाजी भाऊ शाळेमध्ये जास्त हुशार नव्हते ते आठवी नापास, नववी नापास,आणि दहावी नापास, सुद्धा झाले. 

शाळेत असताना त्यांना मित्र जोडायची खूप आवड होती. ते नेहमी नवीन मुलांसोबत मैत्री करत असत. शाळेत असताना सुद्धा मुलांच्या समस्या सोडवण्याचे काम चालू आहे काम करीत असत. जालिंदर भाऊ जाधव यांनी टायगर ग्रुप ची स्थापना केल्यानंतर तानाजी भाऊ जाधव यांनी त्याला वटवृक्ष पणे वाढविण्याचे काम तानाजी भाऊ जाधव यांनी केल आहे. तानाजी भाऊ नेहमी सांगतात एखाद्या गावात प्रवास करताना तिथे गेल्यानंतर ना तरुणांशी ओळख करणे त्याची संवाद साधणे आणि मैत्री करणे हे त्यांना जाऊन केलं आणि असंख्य मित्र जोडले.

 तानाजी भाऊ जाधव Tanaji bhau jadhav यांचा स्वभाव अत्यंत शांत स्वभाव आहे आणि विचार करायची पद्धत खूप वेगळी आहे. आणि सारण तानाजी भाऊ यांची पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे त्याच्यामुळे खूप युवा तरी त्यांच्याकडे आकर्षक होतात. कुस्तीला नेहमी तानाजी भाऊ मदत करत आले आहे. कुस्तीमध्ये तरुणावर झालेल्या अन्याय व त्यांच्या समस्या सोडवणे त्याच्यावर तानाजीभाऊ प्रामुख्याने काम करतात.

Tanaji bhau jadhav

(tiger group maharashtra) टायगर ग्रुप महाराष्ट्र बद्दल माहिती

टायगर ग्रुप (tiger group, maharashtra ) महाराष्ट्र राज्याची स्थापना जालिंदर भाऊ जाधव 2006 साली केली. टायगर ग्रुप (tiger group) ची स्थापना करण्याचा उद्देश हा होता की, मित्रांचा सर्वात मोठा ग्रुप तयार करून एकमेकाच्या समस्या सोडवणे हा होता. नंतर टायगर ग्रुप (tiger group) ची सर्व सूत्रे तानाजी भाऊ जाधव यांच्या हाती आली तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप वाढवण्यासाठी खूप काम केले. एक टायगर ग्रुपचा (tiger group) उद्देश होता.

टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर भाऊ जाधव आहेत व टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव हे आहेत. टायगर ग्रुपचे आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये प्रसार आहे. टायगर ग्रुप च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य आणि रक्तदान शिबिर या प्रकारचे भरपूर उपक्रम राबवले जातात. टायगर ग्रुप च्या महाराष्ट्र मध्ये खूप शाखा आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा खूप आहेत.आतापर्यंत टायगर ग्रुप ने अनेक प्रश्न सोडविले आहेत.अनेक वेळेस लोकांच्या मदतीला सुद्धा धावून गेली आहे

टायगर ग्रुप मध्ये अनेक राजकीय नेते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे नेते यांचा सुद्धा समावेश आहे. तानाजी भाऊ जाधव वाचून सुद्धा टायगर ग्रुप मध्ये काम करतात आणि हा ग्रुप मोठा वाढण्यात Tanaji bhau jadhav यांचा खूप मोठा हात आहे. आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशांमध्ये टायगर ग्रुप (tiger group)ला नवी ओळख तयार झाली आहे.

Tanaji bhau jadhav

पै. तानाजी जाधव बर्थडे | tanaji bhau jadhav birthday

2 नोव्हेंबरला तानाजी भाऊ जाधव (Tanaji bhau jadhav) यांचा बर्थडे असतो.तानाजी भाऊ (Tanaji bhau jadhav)यांचा बर्थडे साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातील लोकसुद्धा तानाजी भाऊ जाधव यांच्या बड्डे साजरा करण्यासाठी करमाळा येथे येतात. आणि बर्थडे साजरा करतात त्यावेळेस तानाजी भाऊ जाधव (Tanaji bhau jadhav) युवकांना मार्गदर्शन करतात.तानाजी भाऊ जाधव यांना बर्थडेच्या दिवशी अनेक सोने,तलवारी, चांदी व गाडी सुद्धा भेट मिळाली आहे.तानाजी भाऊ जाधव यांच्यावर प्रेम करणारा एक विशेष वर्ग आहे. आज तानाजी भाऊ जाधव (Tanaji bhau jadhav) हे तरुणातील गळ्यातले ताईत बनलेले आहेत. अनेक तरुणांनी त्यांच्या हातावर शरीरावरती तानाजी भाऊ (Tanaji bhau jadhav) यांचे नाव कोरल आहे.

TANAJI JADHAV,TANAJI JADHAV,TANAJI JADHAV,TANAJI JADHAV, TANAJI JADHAV,TANAJI JADHAV , TANAJI JADHAV

tanaji bhau jadhav contact number = +91-7387229999, +91-77097 00806

Leave a Comment