सनी जाधव (रुबाब) यांच्या बद्दल सर्व माहिती || sunny jadhav rubab

  • पूर्ण नाव full name – सनी राजेंद्र जाधव (sani rajedra jadhav )
  • nickname – सनी जाधव रुबाब ( sani jadhav rubab)
  • जन्मतारीख (Date of birth )- १२ नोव्हेंबर १९९९
  • वय (age)- (२४ वर्ष)
  • जन्मस्थान (date of birth)– अहमदनगर महाराष्ट्र.
  • उंची (height)- 5.6 फूट अंदाजे
  • वजन (Weight)- 71 किलो
  • आईचे नाव (Mother )- हिरा

सनी जाधव रुबाब ( sunny jadhav rubab )

सनी जाधव sunny jadhav यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1999 मध्ये अहमदनगर जिल्हामध्ये या ठिकाणी झाला. सनी जाधव यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. जिद्दीवर मात करून ह्यांनी सर्व मिळवले आहे. सनी जाधव ह्याचे शिक्षण b.com झाले आहे. कॉलेज वयामध्ये असताना त्यांना फोटो शॉपी आणि व्हिडिओ ह्याचा खूप नाद होता. पण त्यावेळेस कोणताही जास्त चांगला प्लॅटफॉर्म नव्हता.
2018 मध्ये टिक टॉक हे भारतामध्ये आलं. सनी जाधव sunny jadhav हे टिक टॉक वरती रिल्स बनवू लागले. सातत्याने रिलिक्स बनवल्यामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली. आणि सगळे रील्स से तरुण मुलांना आवडत होते.. आणि रिल्समध्ये घातलेले कपडे, चप्पल, गॉगल, इत्यादी खूप आकर्षक होते त्यामुळे तरुण मुले खूप आकर्षित झाली.

रुबाब उद्योग समूह. rubab udyog samuh

रुबाब rubab हा उद्योग समूह सनी जाधव sunny jadhav यांनी सुरू केला आहे. सुरुवातीला त्यांच एकच दुकान होतं. युट्युब आणि इंस्टाग्राम च्या रील्स मुळे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फ्रॅंचायजी व शाखा वाढत गेलेल्या आहेत.. आता सध्या रुबाब उद्योग समूहाची उलाढाल ही कोटीच्या घरात आहे.
रुबाब उद्योग समूह कपड्यांमध्ये काम करतो. फुटवेअर मध्ये सुद्धा काम करत आहे. रुबाब उद्योग समूह. हा फ्रॅंचायजी लोकांना देतो. त्यासाठी इन्वेस्टमेंट करावी लागते. त्यानंतर लागणारे सर्व माल हा रुबाब समूह supply करतो. कपड्यांमध्ये 20-30 % हे margin असते.

sunny jadhav hairstyle

सनी जाधव sunny jadhav ह्याची हेअर स्टाईल नेहमी सोल्जर असते.
यामध्ये साईट कट हा असतो. दाढी नेहमी कोरलेली असते.

Sunny jadhav wife

Sunny jadhav wife name is. Rutuja sunny jadhav ऋतुजा सनी जाधव.
सनी जाधव आणि ऋतुजा जाधव या दोघांच लव मॅरेज आहे. यांचं लग्न 2021 मध्ये जून महिन्यात झाले. पहिले एकमेकांवरती प्रेम होतं यानंतरनं दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न केलं. त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती खूप सारे फोटो आहेत. तसेच ऋतुजा जाधव यांचा youtube चॅनल सुद्धा आहे.
आता नुसतीच सनी जाधव आणि ऋतुजा जाधव यांना मुलगी झालेली आहे.

45

सनी जाधव sunny jadhav contact numer / सनी जाधव यांचा मोबाईल नंबर


+91-9146661461
हा नंबर सनी जाधव यांचा आहे.

सनी जाधव ह्याचा लोंकाना संदेश –

सनी जाधव असा म्हणतो की एखाद्या क्षेत्रात जर आपल्याला काम करायचे असेल तर आपण स्वतःचा साम्राज्य उभा केलं पाहिजे कधीही नोकरी करून श्रीमंत होता येत नाही किंवा सर्व स्वप्न नोकरी करून कधीच पूर्ण होत नाही त्यासाठी आपण बिझनेस मध्ये उतरले पाहिजे.
सनी जाधव असे म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी काम नाही केलं तर कुणीतरी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामाला ठेवेल.त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा.

Rubab the perfect men’s shop

रुबाब हा सनी जाधव यांनी ब्रँड तयार केलेला आहे. महाराष्ट्र मध्ये 50 पेक्षाही जास्त ह्यांच्या शाखा आहेत जर तुम्हाला ह्यांच्यामध्ये फ्रेंचायसी घ्यायचे असेल तर तुम्ही डायरेक्टली. सनी जाधव यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला सर्व माहिती देतील. तसेच आम्ही त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता.

Leave a Comment