56+ वाचून रडू येईल Hurt Quotes in Marathi | Alone Quotes in Marathi

hurt quotes in Marathi, alone quotes in Marathi, दुख शायरी मराठी, दुखी मन शायरी मराठी, दुखी मन स्टेटस मराठी, एकटेपणा मराठी स्टेटस, एकटेपणा फोटो.

जर तुमचे मन काहीसे दुखावले गेले असेल आणि आपण जर hurt quotes in Marathi, alone quotes in Marathi च्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी hurt quotes in Marathi, alone quotes in Marathi चे बेस्ट कलेक्शन घेऊन आलो आहोत.

Hurt Quotes in Marathi

कधी कधी आपण एकटे सुद्धा इतके
मजबूत होऊ शकत नाही जितके
आपण एकटे एकांतात रडून स्वतःचे
मन मोकळे करू शकतो.

इतरांच्या सानिध्यात राहून दुखी
होण्यापेक्षा एकटे राहून दुखी झालेले
केव्हाही चांगले.

एकटे राहून माणूस कधीच एकटेपणा
अनुभवू शकत नाही पण कधी कधी
चुकीच्या माणसाच्या संपर्कात राहून
माणूस नेहमी एकटेपणा अनुभवतो.

या जगात आपण एकटे आलो आहोत
आणि शेवटी सुद्धा आपल्याला एकटेच
जावे लागणार आहे त्यामुळे अगोदरच
एकटेपणाची सवय लावणे चांगले होईल.

हजारो लोकांच्या समोर उभं राहायला
सोपं असत पण एकट राहणं सर्वात
अवघड आहे.

Heart Touching Quotes on Mother in Marathi, Aai Marathi Status

Breakup Status in Marathi

Hurt Quotes in Marathi

आयुष्यात खूप दुःख झालं की माणूस
एकट राहणं पसंत करतो.

दुःखात माणूस स्वतःला नेहमी एकटा
समजतो.

दुखा पाठोपाठ सुख येत असत
पण ज्यावेळी सुख येत असत
त्यावेळी ते त्याच्या येण्याची
अजिबात चाहूल लागू देत नाही,
म्हणून दुखामध्ये धीर धरावा
लागतो.

पैसा आला कि माणुसकी विसरते
आणि पैसा गेला कि माणस दिसू
लागतात.

ज्यावेळी आपण एकटे असतो
त्यावेळी मन भूतकाळात रमत
आणि ज्यावेळी आपण सुखात
असतो त्यावेळी न भविष्यकाळ
आठवतो न भूतकाळ आठवतो.

Hurt Quotes in Marathi

पैसा हा मानवाने बनवलेली सर्वात
वाईट गोष्ट आहे पण तीच अशी एकमेव
गोष्ट आहे जी माणसात लपलेला वाईट
माणूस दाखवते.

त्यावेळी खूप दुःख होते ज्यावेळी एखादी
व्यक्ती अगोदर त्याच्यासाठी आपण खूप
खास असल्याचा दिखावा करते आणि
नंतर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते.

जोपर्यंत लोकांना तुमची गरज वाटत
नाही तोपर्यंत लोक तुम्हाला ingore
करतात.

आपण तोपर्यंत वाट पाहत राहील पाहिजे
जोपर्यंत आपली वेळ येत नाही आणि
जेव्हा आपली वेळ येईल ना तेव्हा
नक्कीच त्या व्यक्तीला मान खाली
घालावी लागते.

कितीही दगडाच्या काळजाचा
माणूस असुदया तो कधीतरी
रडतो पण केव्हा जेव्हा वेळ
त्याच्या स्वत:वर येते तेव्हा.

गोड बोलून मन जिंकण्यापेक्षा
मदत करून पुण्य कमावलेल
केव्हाही चांगलं.

आपण तोपर्यंत वाट पाहत राहील पाहिजे जोपर्यंत आपली वेळ येत नाही आणि जेव्हा आपली वेळ येईल ना तेव्हा नक्कीच त्या व्यक्तीला मान खाली घालावी लागते. आपले मन तेव्हा दुखी होते जेव्हा कोणीतरी व्यक्ति आपलं मन दुखावते, कोणीतरी व्यक्ति ज्यावेळी आपल्या बद्दल आपल्या माघारी वाईट बोलते अपशब्द वापरते तेव्हा.

ज्यावेळी आपलं मन दुखावल जात त्यावेळी आपणास एकट रहायला आवडत, सर्वांपासून दुर निघून जाउ वाटत. मग काही इमोश्नल झालेले लोक आपले फेसबूक व्हाटसप्प स्टेटस चेंज करण्यासाठी गूगल वर hurt quotes in Marathi, alone quotes in Marathi शोधतात.

काही वेळा काही प्रेमी जोडप्यांचा ब्रेकअप होतो ना तेव्हा सुद्धा त्यांना खूप वाईट वाटत हे जग आता त्यांच्यासाठी संपलं अस त्यांना वाटत अशावेळी त्यांचं हृदय त्यांच्याशी बोलू लागत आणि हेच बोल, हेच विचार जे हृदयातून बाहेर येतात यालाच आपण hurt quotes in Marathi, alone quotes in Marathi म्हणू शकतो.

We hope that the “hurt quotes in Marathi alone quotes in Marathi” given in this post will soothe your mind, support you, and, yes, share these quotes with your other friends on Whats-app, Facebook, Instagram and Twitter.

Leave a Comment