{Best 50} दुखी स्टेटस मराठी Hurt Quotes in Marathi

Hurt Quotes in Marathi, दुखी स्टेटस मराठी: प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे नेहमी येते. दुःख हे कोणालाही चुकलेले नाही. आजच्या दुनियेत नैसर्गिक दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच पण खरं सांगायला गेले तर दुःख हे जास्तकरून आपण ज्या लोकांच्या संपर्कात आहोत अशाच आपल्या जवळच्या लोकांनाकडून आपल्याला जास्त दुःख मिळते.

मित्रांनो जर तुमच्याही आयुष्यात जर तुमचेही काही कारणांमुळे मन दुखावले गेले असेल तर कदाचित या लेखामध्ये दिलेले Hurt Quotes in Marathi, दुखी स्टेटस मराठी तुमचे मन हलके करतील. तुमचे थोडेसे दुःख हलके करतील.

दुखी स्टेटस मराठी Hurt Quotes in Marathi

Hurt Quotes in Marathi, दुखी स्टेटस मराठी.

इतरांच्या सानिध्यात राहून दुखी होण्यापेक्षा
एकटे राहून दुखी झालेले केव्हाही चांगले.

कधी कधी आपण अनेक लोकात सुद्धा इतके
मजबूत होऊ शकत नाही जितके आपण
एकटे एकांतात रडून स्वतःचे मन मोकळे करू शकतो.

एकटे राहून माणूस कधीच एकटेपणा अनुभवू शकत नाही
पण कधी कधी चुकीच्या माणसाच्या संपर्कात
राहून माणूस नेहमी एकटेपणा अनुभवतो.

हजारो लोकांच्या समोर उभं राहायला सोपं असत
पण एकट राहणं सर्वात अवघड आहे.

या जगात आपण एकटे आलो आहोत
आणि शेवटी सुद्धा आपल्याला एकटेच जावे लागणार आहे
त्यामुळे अगोदरच एकटेपणाची सवय लावणे चांगले होईल.

हे पण वाचा:

नवरा बायकोच्या सुंदर नात्यावर कोट्स व स्टेट्स

दुःखात माणूस स्वतःला नेहमी एकटा समजतो.

आयुष्यात खूप दुःख झालं की माणूस एकट राहणं पसंत करतो.

त्यावेळी खूप दुःख होते ज्यावेळी एखादी व्यक्ती
अगोदर त्याच्यासाठी आपण खूप खास असल्याचा
दिखावा करते आणि नंतर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते.

पैसा हा मानवाने बनवलेली सर्वात वाईट गोष्ट आहे
पण तीच अशी एकमेव गोष्ट आहे
जी माणसात लपलेला वाईट माणूस दाखवते.

जोपर्यंत लोकांना तुमची गरज वाटत नाही
तोपर्यंत लोक तुम्हाला ingore करतात.

आपण तोपर्यंत वाट पाहत राहील पाहिजे
जोपर्यंत आपली वेळ येत नाही आणि
जेव्हा आपली वेळ येईलना तेव्हा नक्कीच
त्या व्यक्तीला मान खाली घालावी लागते.

आज आपलीच माणसे आपले मन दुखवत आहेत. त्यांच्या कठोर शब्दांनी हृदयावर अगदी तलवारी सारखे वार होत आहेत. खर तर अशा लोकांकडे अजिबात काळीज नावाची चीज नसते, त्यांच्या हृदयात फक्त दगड भरलेले असतात.

आम्हाला आशा आहे कि या पोस्टमध्ये दिलेले दुखी स्टेट्स मराठी तुमचे मन हलकं करतील आणि तुमच्यामध्ये एक नवी उमेद निर्माण करतील व तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देतील.

Leave a Comment