{बेस्ट 75+} कोणीच कोणाचं नसत स्टेट्स Konich Konach Nast Status in Marathi

konich konach nast status in marathi, कोणीच कोणाचं नसत स्टेट्स, Koni konacha nasta upset sad status in marathi.

konich konach nast status in marathi

जीवनात कोणी साथ देत नाही हे समजलं
आहे आता, लोक फक्त काम असेल तरच
आठवण काढतात.

ह्या जगात कोणीच कोणाचं नसत हे सगळं
जग फक्त स्वार्थासाठी जवळ येत.

तुला माहीत आहे का कि खर प्रेम कशाला
म्हणतात एखाद्याचा विचार करणं आणि
नंतर डोळ्यातून अश्रु काढत झोपी जाणं.

काही लोक समोरून गेले तरी ओळख देत
नाहीत कारण त्यांची आता गरज संपली आहे.

ना तुझ्या येण्याचा आनंद ना तुझ्या जाण्याचं
दु:ख, तो काळच वेगळा होता जेव्हा मी
तुझ्यासाठी वेडा होतो.

जीवनात खूप जास्त दुख तेव्हा होत नाही
जेव्हा कोणीतरी आपल हृदय तोडत तर
जीवनात खर दुख तेव्हा होत जेव्हा आपली
व्यक्ति आपला विश्वास तोडते.

या जगात सर्व लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी
आपल्याशी मैत्री करतात आणि काम झाल
कि पुन्हा ओळख सुद्धा देत नाहीत.

मी गुलाबावर प्रेम केले आहे काट्यावर नव्हे
तू जरी काटयासारख्या वेदना दिल्या असतील
तरी माझ प्रेम अजून सुद्धा तितकच प्रामाणिक
आहे.

मी तुझ्यापासून एवढा दूर निघून आलोय
कि जसा जीव एखाद्या अपघातातून निघून
जातो परत कधी न येण्यासाठी.

तुला विसरण्याचा प्रयत्न करतोय पण पुन्हा
तुझ्या आठवणी तुझ प्रेम माझ्या हृदयात
जीवंत करत आहेत.

Taunting Quotes on Relationships in Marathi

Konich Konach Nast Status in Marathi

मी हृदयापलीकडे जपलेल्या नात्याला तू
काही क्षणात तोडलस, ज्या हृदयाने तुझ्यावर
जीव ओवाळून टाकला त्याच हृदयाला तू खूप
रडवलस.

मी आयुष्यभर साथ द्यायची म्हणून प्रेम
केल होत आणि तू फक्त time pass
करायचा होता म्हणून प्रेम केल होत.

जेव्हा कळाल कि तू दुसर्‍याची झाली आहेस
तेव्हा पासून हृदय फक्त रडतय आणि मन
मात्र तडफडतय.

आयुष्याने एक मात्र गोष्ट शिकवली स्वत:
मध्येच खुश रहायचं आणि कोणाकडून कधी
कोणतीच अपेक्षा ठेवायची नाही.

आयुष्यात कोणीच कोणाचं नसत हे जर
अगोदर कळलं असत तर हे हृदय तुटण्या
अगोदर नात कोणाशीस जोडलं नसत.

आपल्या प्रेमात फक्त एवढाच फरक होता तू
माझ्या दिसण्यावर प्रेम केल होतस आणि मी
तुझ्या असण्यावर प्रेम केल होत.

वाईट याच वाटत नाही कि तूला माझ प्रेम
समजलंच नाही, तर वाईट याच वाटत कि
तू कधी माझ प्रेम समजून घ्यायचा प्रयत्नच
केला नाही.

जीवनाच्या वाटेवर चालताना खूपजण गोड
बोलणारे भेटले आणि गरज संपल्यावर दूर
जाताना सुद्धा खुपजण पाहिले.

आता पुन्हा दुसरं प्रेम करायला वेळच मिळत
नाही कारण तू दिलेले दु:ख विसरायला
आयुष्यच पुरत नाही.

मी आहे ना काळजी करू नको असे म्हणणारे
खूपजण असतात पण जेव्हा आपल्याला त्यांची
गरज असते ना तेव्हा कोणीही जवळ येत नाही.

Konich Konach Nast Status in Marathi

लोकांची बोलण्याची पद्धत बदलली कि समजा
आपली गरज संपली.

खूप मोठी स्वप्ने आहेत माझी पण ती पूर्ण
करण्यासाठी मन धाव घेत नाही आता, कारण
कोणाचं तरी एक छोटसं स्वप्न आहे तेच पूर्ण
कारायच आहे मला.

तुझ माझ्या आयुष्यात येण हे इतक त्रासदायक
आहे हे जर मला अगोदर माहीत असत तर
मी केव्हाच माझ्या हृदयाच दार बंद करून
टाकलं असत.

तू गेल्यापासून स्वत:ला समजवण्याचा खूप
प्रयत्न करतोय, मेंदूला कळतय कि तू पुन्हा
परत येणार नाही म्हणून पण हृदय अजून
सुद्धा तुझीच वाट पाहत आहे.

त्यावेळी खूप त्रास होतो ज्यावेळी प्रेमाने
बोलणारी माणसे प्रेमाने अलगदपणे धोका देतात.

शब्द देणे सोपे होते तुझ्यासाठी आणि
निभावणे सुद्धा तितकेच कठीण होते
तुझ्यासाठी.

विष पिऊन माणूस मरतो पण प्रेम करून
माणूस सुखाने जगू शकत नाही.

आता पुन्हा प्रेम करायला मन घाबरत कारण
तू दिलेल्या वेदना विषाप्रमाणे पचवून आता
आयुष्य संपलं आहे सगळं.

कोणीच कोणाचे नसते, खर्‍या व्यक्तीला
कोणीच समजून घेत नसते, फक्त खोट्या
प्रेम असते आणि ज्यावेळी खोट्या व्यक्तीकडून
विश्वास घात होतो तेव्हा मात्र कळते कि
कोणीच कोणचे नसते.

Konich Konach Nast Status in Marathi

तुला काय फरक पडणार आहे कि तू मला
सोडून गेली म्हणून, फरक तर मला पडणार
आहे कारण खर प्रेम तर मीच केल होत तुझ्यावर.

खूप प्रयत्न केले होते मी कि आपल नात
तुटू नये म्हणून पण तुलाच आपल नात
पुढे चालू ठेवायचं नव्हतं, दुसर्‍या कोणासाठी
तरी तू आपल नात तोडलस पण तू जर
त्या नवीन नात्यामध्ये खुश असशील तर
मला फक्त तुझी खुशी हवी आहे, खुश रहा
फक्त हीच दूआ आहे माझी.

जगाशी भांडून तुला आपल बनवलं होत पण
शेवटी तू तीच निघालीस जे जगाने तुझ्या
बद्दल सांगितलं होत.

सगळे म्हणायचे कि तू स्वार्थी आहे, बेवफा
आहे म्हणून पण माझं हृदय मात्र वेड्याप्रमाणे
तुझ्यावर विश्वास ठेवायच तुझ्यावर प्रेम
करायचं आता तू सोडून दूर निघून गेलीस
आणि आता तेच लोक माझ्या अवस्थेवर हसत
आहेत.

आपल्या जन्मदात्या आईवडिलांशिवाय दुसर
कोणीच आपल नाही.

फक्त आपल्याला सोडून दूर निघून गेलेली
माणसेच आपल्या पासून दूर नसतात तर
नेहमी शरीराने सोबत राहणारी माणसे सुद्धा
मनाने केव्हाच आपल्या पासून दूर निघून
गेलेली असतात.

प्रेमात एवढी शक्ति येते कि ह्या जगाशी
सुद्धा लढण्याची तयारी असते आणि हतबल
सुद्धा तितकेच होतो कि त्या व्यक्तिशिवाय
जगता सुद्धा येत नाही.

If you are upset about the bad behavior of people close to you and you are looking for ideas that will lighten your spirits and give you some sympathy, then the konich konach nast status in marathi given in this post will be helpful to you, we hope you will share these thoughts with all your friends.

Leave a Comment