65+ट्रेंडिंग व नवीन #2024 Shivaji Maharaj Caption in Marathi

shivaji maharaj caption in marathi: छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं नाव जे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहल गेल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अस अलौकिक अद्भुत व्यक्तिमत्व रयतेच्या स्वाभिमानासाठी, जनतेच्या कल्याणसाठी, मराठी अस्मितेसाठी चमकल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अशी महान व्यक्ति ज्यांची यशोगाथा ऐकायला व सांगायला आयुष्य कमी पडेल, शब्द सुद्धा पुरणार नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमना विरुद्ध लढा पुकारून स्वबळावर मराठी रयतेचे साम्राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट, पराक्रमी योद्धा, आदर्श शासनकर्ते व प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजे होऊन गेले. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे शिवबा, शिवराय, शिवा, शिवबाराजे अशा अनेक नावाने ओळखले जातात.

Shivaji Maharaj Caption in Marathi

shivaji maharaj caption in marathi

1. स्वर्गात देवांनीही ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

swargat devanihi jyala jhukun mujra kela asa mard maratha shivba houn gela.

2. सिहांची चाल, गरुडाची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन, असे असावे मराठी मावळ्याचे वर्तन हीच आमच्या शिवबाची शिकवण.

sinhachi chal, garudach najar, mahilancha adar, shatruche mardan, ase asave marathi mavlyache vartn hich amchya shivbachi shikvan.

3. जगात भारी 19 फेब्रुवारी

jagat bhari 19 februvari

4. शिवराय हे फक्त नाव नाही तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे.

shivray he fakt nav nahi tar jagnyachi prerna ani yashacha mantra ahe.

5. राजांच शिलेदार आम्ही! आमच्या रक्ताचा रंग फक्त एकच फक्त भगवा.

rajach shiledar amhi amchya raktacha rang fakt ekch fakt bhagva.

6. भल्या भल्यांचा ज्यांनी उतरविला माज, त्यांचं नाव शिवबाराज.

bhalya bhalyancha jyanni utaravila maj, tyanch nav shivbaraj.

7. माझ्या शिवबान सत्य आणि धर्मासाठी जगायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध उभ राहायला शिकवलं, माझ्या शिवबान मातीसाठी आणि मातेसाठी लढायला शिकवलं.

majhya shivban satya ani dharmasathi jagayala shikval, anyayavirudh ubh rahayala shikval, majhya shivban matisathi ani matesathi ladhayala shikval.

8. मातृभूमीचा अनमोल पुत्र तो ज्यांनी वाढवली देशाची शान, ते होते माझे शिवबाराजे महान.

matrubhumicha anmol putra to jyani vadhvali deshachi shan, te hote majhe shivbaraje mahan.

shivaji maharaj caption in marathi

9. शहाजी राजे ज्यांचे वडील, ज्यांची आई जिजामाता ते आहेत शिवबाराजे आमचे भाग्य विधाता.

shahaji raje jyanche vadil, jyanchi ai jijamata te ahet shivbaraje amche bhagya vidhata.

10. आयुष्य खूप छान आहे थोड लहान आहे परंतु छत्रपतींच्या मातृभूमीत जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.

ayushya khup chhan aahe thod lahan ahe parantu chatraptinchya matrubhumit janmala alo yachach mala abhiman ahe.

11. चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला असेल त्याला शिवरायांच्या मावळ्याचा राग दाखवा.

chukt asel tyala satyachi vat dhakhva ani nadla asel tyala shivrayanchya mavlyacha rag dakhva.

12. शिवरायांनी आम्हाला शिकवण दिली, या मातीसाठी वेळ पडल्यास मरणाला सामोरे जा पण कधी शत्रूला शरण जाऊ नका.

shivrayani amhala shikvan dili, ya matisathi vel padlyas maranala samore ja pan kadhi shatrula sharan jau naka.

13. सह्याद्रीतील मातीचा प्रत्येक कण न कण शिवरायांच्या शौर्‍याची, पराक्रमाची साक्ष देतो.

sahyadirtil maticha pratyek kan n kan shivrayanchya shouryachi parakramchi saksh deto.

14. आम्ही महराष्ट्राच्या मातीतील वाघ आहोत कारण आमच्या हृदयात शिवरायांची प्रतिमा आहे.

amhi maharashtrachya matitil vagh ahot karan amchya hrudyat shivrayanchi pratima ahe.

shivaji maharaj caption in marathi

15. धन्य ते शिवबाराजे धन्य ते संभाजीराजे आणि धन्य त्या जिजाउ माता.

dhanya te shivbaraje dhanya te sambhajiraje ani dhnya tya jijau mata.

16. देशाचा अभिमान शिवाजी, राष्ट्राचा प्राण शिवाजी, स्वराज्याच दुसर नाव शिवाजी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा शिवाजी. जय शिवाजी जय भवानी.

deshacha abhiman shivaji, rashtracha pran shivaji, swarajyach dusr nav shivaji ani maharashtratil pratyek vyaktichi prerna shivaji.  jay shivaji jay bhavani.

17. देशासाठी जगायच र, शिवबान सांगावं धाडलाय र, वेळ पडली तर मरायच र, मराठी राज्यासाठी झिजायच र.

deshasathi jagayach r, shivban sangava dhadlay r, vel padli tar marayach r, marathi rajyasathi jhijayach r.

18. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती कारण आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती.

jithe shivbhakt ubhe rahtat tithe band padte bhalya bhalyanchi mati, are marnachi konala bhiti karan amche adarsh ahet raje shivchatrpati.

19. स्वातंत्र्य हे एक वरदान आहे आणि ते मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे.

swatantrya he ek vardan ahe ani te milvanyacha adhikar pratyekacha ahe.

20. ज्यावेळी निश्चय मजबूत असतो त्यावेळी मोठा डोंगर सुद्धा एक मातीचा ढिगारा वाटू लागतो.

jyaveli nishchay majbut asto tyaveli motha dongr suddha ek maticha dhigara vatu lagato.

shivaji maharaj caption in marathi

21. एक पुरुषार्थ एका ज्ञानी व्यक्तीसमोरच झुकतो कारण पुरुषार्थ हा ज्ञानातूनच जन्म घेतो.  

ek pursharth eka dnyani vyktisamorch jhukto karan pursharth ha dnyanatunch janm gheto.  

22. मर्दानी छाती आमची, सिंहाची नजर, वाघाचा पंजा, चित्याची झडप आणि माझ्या राजाची जयंती म्हणजे एकदम नाद कडक!

mardani chati amchi, sinhachi najr, vaghcha panja, chityachi jhadp ani majhya rajachi jayanti mhanje ekdam nad kadak.

23. माणसाला चमकायचे असेल तर त्याला स्वत:चे कर्तुत्व निर्माण करावे लागते आणि माणसाला जर झळकायचे असेल तर त्याला स्वत:चे साम्राज्य निर्माण करावे लागते.

mansala chamkayache asel tar tyala swatache kartutw niramn karave lagate ani mansala jar jhalkayache asel tar tyala samrajya nirman karave lagate.

24. महाराष्ट्रावर स्वराज्याचा भगवा फडकावणार्‍या सिंहाला मानाचा मुजरा.  

maharashtravar swarajyacha bhagva fadkvnarya sinhala manacha mujara.

25. जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर शिवरायांसारखे.

jagave tar vaghasarkhe ani ladhave tar shivrayansarakhe.

26. जे आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते माझ्या शिवरायांनी करून दाखवलं, भल्या भल्यांना पाणी पाजून स्वराज्याच स्वप्न पूर्ण करून दाखवलं.

je aajparyant konal jaml nahi te majhya shivrayani karun dakhval,  bhalya bhlyana pani  pajun swarajyach swapn purn karun dhakhval.

27. राजे तुम्ही होता म्हणून आज आम्ही आहोत.

raje tumhi hota mhanun aj amhi ahot.

28. देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूपजण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय होऊन गेले.

devala dudhacha abhishek karun sattesathi jhagdnare khup jan pahile, pan raktacha abhishek karun swarajya nirman karnare ekch raje chatrapti shivray houn gele.

29. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणूसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे राज्य.

jati dharmachya bhinti bhedun mansala manuskine jagayala shikvnare rajya mhanje shivrayanche rajya.

30. आमच्या राजाने शिकवलं कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणी आपल्यावर अन्याय केला तर सहन ही करायचा नाही.

amchya rajane shikval konavar anyan karaycha nahi ani koni aplyawar anyan kela tar sahan hi karayacha nahi.

मित्रांनो शिवराय हे आपले आदर्श आहेत आणि आपल्या आदर्श, शूरवीर, पराक्रमी व महान राजाबद्दल या पोस्टमध्ये अपलोड केलेले Shivaji Maharaj Caption in Marathi मध्ये तुमच्या मित्रांना शेअर करा.

Leave a Comment