heart touching birthday wishes in marathi.

देवाने माझ्या आयुष्यामध्ये दिलेली तू सर्वात मोठी भेटवस्तू आहेस,
तुझ्या इतके अनमोल माझ्यासाठी दुसरे काहीच असू शकत नाही.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

वाढदिवस फक्त वर्षातून एकदाच येतो
पण तुझ्यासारखे खरे मित्र आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांमध्ये सहभागी होतात.
🍰 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰

तुला तर माहीतच आहे तू माझ्यासाठी किती Importantआहेस,
तू कितीही दूर असली तरी तू अजूनही माझ्या मनात आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी प्रेमळ
आनंदी नेहमी हसणारी गोड व्यक्ती भेटली आहे.
आज तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आभाळभरून शुभेच्छा.

माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीच्या वेळी
माझा उत्तम मार्गदर्शक बनून राहिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.
तुमच्यासारखे प्रेरक व्यक्तिमत्व आम्हास लाभले हेच आमचे भाग्य.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

व्हावा सुखाचा वर्षाव, लाभावे उत्तम आरोग्य,
रहावे कायम आपले नाते अतूट वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

तू नेहमी आनंदात रहा व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या सुखातच आमचं सुख आहे,
तुझ्या सहवासातच आमचं मन रमलेल आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा सोहळा आहे,
तुझ्या या आनंदाच्या क्षणांना सीमा न रहावो.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे.

Heart touching birthday wishes in marathi
तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे अगदी चंद्राचं आकाशात असल्यासारख आहे.
हॅप्पी बर्थडे डियर.
आज तुझा वाढदिवस आहे पण बघना मी आज पुन्हा तुझ्या पासून किती दूर आहे
असं वाटतं तुझ्या समोर येऊन तुझा हात हातामध्ये घेऊन
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात तुला पण नशिबात नाहीये,
आशा आहे की तू माझ हे छोटसं स्वप्न पूर्ण करशील.
वाढदिवसाच्या आभाळाएवढ्या शुभेच्छा.

हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सारे सुख,
उत्तम आरोग्य, यश, प्रेम आणि समाधान देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा
तुझा वाढदिवस सगळ्यासाठी खास दिवस आहे
आणि तू माझ्यासाठी खास आहेस
माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
आज तुझ्या दिवसानिमित्त मला तुला आठवण करून द्यायची आहे
कि मी तुझ्यावर हृदयापासून प्रेम करतो आहे.
तुझ्या शिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.
हॅपी बर्थडे माय लव.
जगातील सर्वोत्तम आणि प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्य आनंदाने भरलेले आहे,
तू माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीस,
आज तुम्हाला हा दिवस खूप आनंदाचा जावो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील काही नाती फक्त नावापुरती असतात,
पण आपले नाते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अतूट राहील.
तुमचा वाढदिवस तुमच्या आयुष्यात सर्व आनंद घेऊन येवो
तुम्हाला काय मिळवायचे आहे ते सर्व मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज तो दिवस आहे ज्या दिवशी देवाने
माझ्या जीवनात एक देवदूत पाठवला.
एका नवीन देवदूताच्या येण्याने माझे दुःखी आयुष्य आनंदाने भरले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपको ज़िंदगी मे पाकर हम बहुत खुश है,
क्यूँकी हमारे लिए आप दुनिया की सबसे बड़ी खुशी हो।
आपके बिना हमारा जीवन उदास है। जन्मदिन की शुभकामनाए।
आपके जन्मदिन पर हम भगवान से आपके लिए
कभी न खत्म होने वाली ढेर सारी खुशियों की कामना करते है।
जन्मदिन की शुभकामनाए।
आपके जन्मदिन पर आपको बड़ों का आशीर्वाद प्यार मिले,
ईश्वर की कृपा आप पर बनी रहे, और आपकी हर मनोकामना पूरी हो जाए।
जन्मदिन की शुभकामनाए।
आपका जन्मदिन केक की तरह sweet हो जाए,
और colourful गुब्बारों की तरह आपके जीवन मे खुशियों के रंग भर जाए।
जन्मदिन की शुभकामनाए।
आपके जीवन मे कभी किसी चीज की कमी न हो,
खुशियों इतनी हो की खुशियों का अंत न हो।
जन्मदिन की शुभकामनाए।
ये नया साल आपको ढेर सारी खुशिया,
सफलता, और सच्चा प्रेम प्रदान करे। जन्मदिन की शुभकामनाए।
आपकी हर चाहत पूरी हो,
जो चाहते हो आप वो सबकुछ आपके कदमों मे हो,
आपके जन्मदिन के शुभ अवसर पर यही दुवा है हमारी।
जन्मदिन की शुभकामनाए।
मेरा दिल सबकुछ भूल जाता है
लेकिन सच कहू तो आपका जन्मदिन मेरा दिल कभी नहीं भूलता है।
जन्मदिन की शुभकामनाए।
आपके लिए यह जहाँ हो न हो
पर मेरे लिए मेरा सारा संसार आप हो।
जन्मदिन की शुभकामनाए।
आपके जन्मदिन पर आपसे दूर हुआ तो क्या हुआ
आज भी आपकी यादे दिल मे बसाकर याद करता हु आपको।
दूर से ना सही जन्मदिन आपका मनाया करता हु मै।
जन्मदिन की शुभकामनाए।
आपसे दूर हु मै आज लेकिन तुम्हारे
जन्मदिन पर कुछ उपहार खरीदा है मैंने आज,
जब मिलूँगा तुमसे तो जरूर यह तोफा आपको दूंगा मै,
बस इंतजार उस दिन का। जन्मदिन की शुभकामनाए।
मेरी ज़िंदगी का महत्वपूर्ण हिस्सा हो आप,
मेरे सपनों का सहारा हो आप, सच कहु तो मेरे लिए जीने की वजह हो आप।
जन्मदिन की शुभकामनाए।
आप केक से भी जादा मीठे हो,
आपके इस मीठेपन की वजह से
हमारी सारी ज़िंदगी मीठी हो गई है।
जन्मदिन की शुभकामनाए।
आपसे बिछड़ने का गम नहीं हमे
पर आपके जन्मदिन पर आपको तोफा नहीं दे सकते हम,
इस बात का गम है हमे। जन्मदिन की शुभकामनाए।
आणखी वाचा:
Heart Touching Birthday Wishes for Best Friend in Marathi
जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सासुबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
If you like heart touching birthday wishes in marathi please share with your friends on social media.